न्यायालयकडुन डॉ अनंत तेलतुंबडे याना सुटकेचा श्वास   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशी असून त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे अटकेपासूनचे संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ सोडण्यात यावे असे आदेशात नमूद केले आहेन्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन शुक्रवारी फेटाळल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी शनिवारी भल्या पहाटे मुंबईतून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले होते. दोन्ही पक्षांचायुक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आदेश दिला आहे.

आनंद तेलतुंबडे यांना आठवड्यांचे अटकेपासूनचेसंरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यांना १४ जानेवारीते ११ फेब्रुवारी पर्यंत हे संरक्षण देण्यात आलेले आहे. तरीहीपोलिसांनी आठवडे संपण्याआधीच अटक केली. देशातआतापर्यंत असा कोणताही कायदा नाही जो सर्वोच्चन्यायालयापेक्षा मोठा आहे. जर संरक्षणासाठी कालावधी दिलाअसेल तर त्यानंतर कारवाई करायला हवी. असा युक्तीवादएड. रोहन नहार यांनी केला.

तेलतुंबडे यांना संरक्षण दुसऱ्या न्यायालयात जामीनमिळण्यासाठी दिले होते. एकदा अंतरिम जामीन फेटाळलागेल्यावर अटक करता येते. आठवड्यांचा वेळ जामीनासाठीदिला होता. परंतु जामीन नाकारला असेल तर दिलेल्याकालावधीत तुम्ही जामीनासाठी अर्ज करू शकता. त्यामुळेजामीन फेटाळल्यानंतर अटक करू शकत नाही असा त्याचाअर्थ होत नाही. त्यांचा जामीन उच्च न्यायालय फेटाळेल असेसर्वोच्च न्यायालयालाही माहित नव्हते. तसेच तुम्हालाजामीनासाठी जायचे असेल तर तसा अर्ज न्यायालयात द्यावालागेल. असा युक्तिवाद सरकारी वकील एड. उज्ज्वला पवारयांनी केला. दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यातआला. आता न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतरआता न्यायालयाने त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिलेआहेत.

इतर महत्वाचे –

आनंद तेलतुंबडे यांच्या पाठीशी कोण उभं राहणार?

मोठी बातमी, नक्षलवाद्यांकडून दोन आमदारांची भर रस्त्यात हत्या

शहरी नक्सलवादाची चेटकीण आणि माध्यमांतील कथनं!  

Leave a Comment