Breaking : नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त; महाराष्ट्र पोलिसांची अबुजमाडमध्ये घुसून मोठी कारवाई

मुंबई | नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त करत महाराष्ट्र पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसवबेत माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ७० जवानांनी ४८ तास आॅपरेशन करुन ही कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अबुजमाड नावाचा प्रदेश आहे. हा भाग नक्षलवाद्यांचा कोअर झोन मानला जातो. अशा भागात आॅपरेशन … Read more

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर । छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. पोलीस महानिरीक्षक पी.सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा आणि २२३ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी सुकमामधील जगरगुंडा जंगल परिसरात संयुक्तरित्या राबवलेल्या शोधमोहीमेअंतर्गत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत … Read more

पोलीसांसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार 

गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास … Read more

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षलवादी तळ उध्वस्त; १२ नक्षलींना जिवंत पकडण्यात यश

छत्तीसगडमधील बस्तर आणि दंतेवाडा भागात सुरक्षा दलाने धडक मोहीम राबवली आहे. या ठिकाणी असलेले नक्षलवाद्यांचे तळ उध्वस्त करत १२ नक्षलींना ताब्यात घेण्यात लष्कराच्या तुकडीला यश आलं आहे.

नक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्यास्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे. मासू पुंगाटी(५५) व ऋषी मेश्राम(५२) अशी मृतांची नावे आहेत. मासु पुंगाटी हे गाव पाटील, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकूळ, वनविभागाच्या हत्ती कॅम्पला विरोध दर्शवत केली तोडफोड

पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे. मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम अशी मृतांची नावे आहेत.तर अल्लापल्ली-भामरागड आणि कमलापूर-दामरंचा या दोन्ही मार्गावर झाड तोडून रस्ता अडविला आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी। भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस विभागाने वर्तविला आहे. पोलीस दलाचे सी-60 … Read more

अमित शहा यांच्या रडारवर माओवादी ?

टीम, HELLO महाराष्ट्र | गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी सोमवारी पहिल्यांदा जी बैठक बोलावली ती फक्त नक्षल समस्ये संदर्भात काय उपाययोजना करता येईल यासाठी होती. या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक उपस्थित होते.जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांचं पुढचं लक्ष्य माओवादी आहेत का? … Read more

Breaking | पोलीसांसोबतच्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आज दुपारी पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला आहे. या सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया होऊ नये म्हणून सर्वत्र नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. असेच अभियान पोलिस व सी-६० … Read more

१ लाखाचे बक्षीस असणारा नक्षलवादी पोलीस कारवाहीत ठार

सुकमा ( छत्तीसगड ) | आज मंगळवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकी मध्ये १ एक नक्षलवादी ठार झाला आहे. या चकमकीत जो नक्षलवादी ठार झाला आहे. त्या नक्षलवाद्यावर १ लाखाचे बक्षीस देखील लावले गेले होते. मडकम हिंडमा असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. त्याच प्रमाणे या भागात सुरक्षा दलाच्या वतीने शोध मोहीम राबवली जात आहे.. आणखी … Read more