10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; Railway मध्ये बंपर भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4103 रिक्त पदांच्या (Railway Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीअंतर्गत AC मॅकेनिक, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, MMTM, MMW, पेंटर, वेल्डर ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 29 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भरती प्रकार – सरकारी

पद संख्या – 4103 पदे

भरली जाणारी पदे –

AC मॅकेनिक – 250 पदे

कारपेंटर – 18पदे

डिझेल मेकॅनिक – 531 पदे

इलेक्ट्रिशियन – 1019 पदे

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 92 पदे

फिटर – 1460 पदे

मशीनिस्ट – 71 पदे

MMTM – 05 पदे

MMW – 24 पदे

पेंटर – 80 पदे

वेल्डर – 553 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 29 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि ITI पास असणे आवश्यक.

वय मर्यादा –

कमीत कमी – 15 वर्ष
जास्तीत जास्त – 24 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – RS. 100/-

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

दक्षिण मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट www.scr.indianrailways.gov.in ला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक 29 जानेवारी 2023 आहे.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.scr.indianrailways.gov.in