12वी/ पदवीधर उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12वी उत्तीर्ण असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक पदांच्या एकूण 596 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पद संख्या – 596 पदे

भरली जाणारी पदे –

लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक

वय मर्यादा –

UR उमेदवार – 42 वर्षे
OBC उमेदवार – 45 वर्षे
SC/ST उमेदवार – 47 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

लघुलेखक –

1. 10+2 or its equivalent examination from a recognized Board/University.
2. The shorthand speed of 80 words per minute for a duration of 10 minutes with transcription time of 50 minutes. (Railway Recruitment 2022)

SR COMML लिपिक कम TKT लिपिक –

Degree from a recognized university or its equivalent.

गुड्स गार्ड –

Degree from a recognized university or its equivalent.

स्टेशन मास्टर –

Degree from a recognized university or its equivalent.

JR लेखा सहाय्यक –

Degree from recognized University. Preference will be given to person with I & II Division Honours Master Degree. (Railway Recruitment 2022)

JR COMML लिपिक CUM TKT लिपिक –

12th (+2 Stage) or its equivalent with not less than 50% marks in the

aggregate. 50% marks is not to be insisted upon in case of SC / ST /Persons with Benchmark Disability / Ex servicemen and candidates who possess qualifications higher than 12th (+2) stage

लेखा लिपिक –

12TH (10+2) OR its equivalent with not less than 50% marks in aggregate.
50% marks is not to be insisted upon in case of SC/ST/ Person with Benchmark disability and candidate who possess qualification higher than 12th (10+2) stage

असा करा अर्ज –

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
RRC/WB कार्यालयात मॅन्युअली पाठवलेला अर्ज/हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (Railway Recruitment 2022)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

निवड प्रक्रिया –

Computer Based Test (CBT)
written examination
Document Verification
Medical Examination.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com