Railway Tc Recruitment 2024 | भारतीय रेल्वेमध्ये ज्या उमेदवारांना नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. रेल्वे मंत्रालय लवकरच आरआरबी TC संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. त्यामुळे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकतात.
यावेळी रेल्वे भरती मार्फत सामान्य श्रेणी इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती, जमाती या भरतीद्वारे टीसी म्हणजेच तिकीट कलेक्टर या पदांच्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अनेकजण बऱ्याच काळापासून रेल्वे भरतीची वाट पाहत होते आता त्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आता लवकरच यादी सूचना जाहीर होणार आहे.
शैक्षणिक पात्रता | Railway Tc Recruitment 2024
या भरतीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवाराने विज्ञान किंवा कला विषयातील बारावी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बोर्डद्वारे आरआरबी टीसी भरतीसाठी उमेदवारांची स्थापित पात्रता असणे देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा
रेल्वेच्या या भरतीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त 35 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
मासिक पगार
निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 21000 ते 81700 पर्यंत पगार मिळेल
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची भरती ही लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.
- लेखी परीक्षेनंतर ज्यांची निवड होईल त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
- त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
रेल्वे मास्टरच्या नोकरीत काय काम असेल
- ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणे.
- विनाकारण प्रवास करणाऱ्या प्रवासांना दंड आकारणे.
- नवीन प्रवाशांसाठी तिकीट काढणे.
- प्लॅटफॉर्म वरून येणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासणी.
- विनाकारण प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या प्रवाशांसाठी दंड देणे.
भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- सर्व शैक्षणिक कागदपत्र
- पासपोर्ट साईजचा फोटो
- स्वाक्षरी
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर रेल्वे टीसी रिक्रुटमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्टर हा रजिस्ट्रेशन हा पर्याय येईल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता candidate या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरा.
- त्यानंतर तुमची सगळी कागदपत्र अपलोड करा.
- आणि शेवटी तुमची फी भरा.