नव्या वर्षासाठी रामदास आठवलेंनी कवितेतून दिल्या ‘हटके’ शुभेच्छा ; म्हणाले की …

0
31
Ramdas Athawale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेहमीच वेगवेगळ्या कविता करत असतात. आता 2020 वर्ष संपल असून आता नवीन वर्ष सुरू झालं आहे. लोक नवीन वर्षामध्ये समृद्धीची इच्छा करुन एकमेकांना संदेश पाठवत आहेत. 2021 मध्ये कोरोना साथीच्या आजारापासून लोकांची सुटका व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा काव्यमय रित्या दिल्या आहेत.

दुसरीकडे, “मावळते वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेले, येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२१ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here