शेतकर्‍यांसाठी खूशखबर! RBI ने घेतला हा निर्णय

0
38
Indian Farmers
Indian Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शेतीसाठी लागणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा एक लाखावरून १.६ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

सध्यस्थितीत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक ओढाताण पाहता आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितल्या जात आहे. यासाठीचे अधिकृत पत्रक लवकरच काढण्यात येईल.

कर्जाची मर्यादा वाढविल्यामुळे अल्पभूधारक आणि माध्यमभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आरबीआयच्या नियमावलीत बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

इतर महत्वाचे –

खूशखबर! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, या कर्जावरील हप्ता होणार कमी

कांद्याला दिलेल्या अनुदानात मंत्र्यांच्या कपड्याची इस्त्रीही होणार नाही : बच्चू कडू

अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू

सुराज्य सेनेचे बीडमधे मोफत कांदा वाटप आंदोलन

नोकरी गमावलेल्या तरुणाची रेशीम शेतीतुन झेप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here