सपना चौधरीचा घराच्या छतावर पतीसोबत रोमान्स; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हरियाणाची डान्सिंग स्टार सपना चौधरीला (Sapna Chowdhury) आताच्या काळात जवळजवळ सगळेच ओळखतात. तिचे तिच्या कामाच्या आणि डान्सच्या माध्यमातून सगळ्यांची मने जिंकली आहेत. सपना चौधरी (Sapna Chowdhury) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. ती रोज काही ना काही आपल्या अकाऊंटवरून शेअर करत असते. तिला सोशल मीडिया क्वीन म्हंटले जाते. आपल्या देसी डान्स मूव्ह आणि किलर स्टाइलने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सपना सोशल मीडिया खूप सक्रिय असते.

https://www.instagram.com/reel/CdKy9fMgi9r/?utm_source=ig_embed&ig_rid=f666523c-4d96-46c5-ab49-c41d87a801b4

https://www.instagram.com/reel/CdFbV_iAExp/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

सध्या तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा प्रेमळ पती वीर साहूसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांचा रोमान्स लोकांची मने पिळवटून टाकत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सपना चौधरीने ‘हार्ट बीट’. असे कॅप्शन दिले आहे. सपनाच्या याच कॅप्शनसह वीर साहूनेदेखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/COcaU8Rhe3m/?utm_source=ig_embed&ig_rid=d45ed46b-d0db-47b1-bcb8-2808486e62ee

व्हिडिओमध्ये वीर साहू टेरेसवर एकटा उभा असल्याचे दिसत आहे. काही सेकंदांनंतर, टेरेसवर सपना चौधरीची (Sapna Chowdhury) एन्ट्री होते आणि दोघेही रोमँटिक होऊ लागतात. सपनाने तिचा पती वीर साहू यांच्यावर प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या जोडप्याचा हा रोमँटिक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे चाहते खुश झाले आहेत.

हे पण वाचा

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या पुतण्याच्या कंपनीची होणार CBI चौकशी

66 वर्षीय माजी क्रिकेटपटू अरुण लालने 28 वर्षांनी लहान बुलबुल साहासोबत केले लग्न, फोटो व्हायरल

ज्युनिअर पांड्याला घेऊन गुजराती गाण्यावर थिरकला राशिद खान

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ?? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

Leave a Comment