सातारा जिल्हा : कराड तालुक्यात 24 तासात सर्वाधिक मृत्यू, तर गुरूवारी 1 हजार 453 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1453 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 25 (7977), कराड 179 (24169), खंडाळा 108 (11138), खटाव 134 (17758), कोरेगांव 66 (15469), माण 43 (12169), महाबळेश्वर 2 (4142), पाटण 40 (7527), फलटण 62 (27337), सातारा 178 (37349), वाई 35 (12047) व इतर 9 (1150) असे आज अखेर एकूण 178232 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 0 (182), कराड 11 (700), खंडाळा 0 (142), खटाव 3 (440), कोरेगांव 3 (346), माण 2 (238), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (165), फलटण 1 (267), सातारा 6 (1129), वाई 0 (315) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 968 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे

Leave a Comment