SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : Whatsapp आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. आता अनेक बँकाकडूनही Whatsapp च्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा दिल्या जात आहेत. यादरम्यान आता स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील Whatsapp बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहकांना एसबीआय च्या WhatsApp नंबरवरून चॅटद्वारे बँकेचा बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटच्या माहितीसह अनेक सेवांचा लाभ घेता येईल.

whatsapp funds service: whatsapp funds service began in india, partnership with these 4 banks together with sbi and hdfc - whatsapp funds service begins in india with icici financial institution, axis financial

स्टेप 1- SBI WhatsApp बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल

हे लक्षात घ्या कि, एसबीआय WhatsApp बँकिंग अंतर्गत कोणत्यातीही सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पहिले रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी WAREG असे करून टाइप करून नंतर स्पेस देऊन आपला खाते क्रमांक लिहा आणि 7208933148 वर SMS करा. SMS पाठवण्याचा फॉरमॅट पहा – WAREG <space>खाते क्रमांक आणि 7208933148 वर पाठवा. मात्र हा मेसेज SBI खात्यामध्ये रजिस्टर्ड असलेल्या नंबरवरून पाठवावा लागेल.

अब नहीं जाना होगा बैंक, Whatsapp पर ही हो जाएंगे बैंक से जुड़े कई काम - Latest News & Updates in Hindi at India.com Hindi

WhatsApp नंबर 90226 90226 सेव्ह करा

SBI WhatsApp बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या WhatsApp नंबरला एसबीआयच्या 90226 90226 क्रमांकावरून आपोआप मेसेज मिळेल. याशिवाय हा नंबर सेव्ह देखील करू शकाल.

SBI Recruitment 2021: Written Test on Sept 25, Apply Now For 46 Posts of Assistant Managers at sbi.co.in

स्टेप 2- चॅटिंग सुरू करा

आता Hi किंवा Hi SBI टाइप करा. यानंतर एसबीआयकडून हा मेसेज येईल-
Dear Customer,
Welcome to SBI Whatsapp Banking Services!
Please choose from any of the options below.
1. Account Balance
2. Mini Statement
3. De-register from WhatsApp Banking
You may also type your query to get started.

स्टेप 3- आता 1 टाईप केल्यानंतर आपल्याला बॅलन्सची माहिती दिली जाईल, तर 2 टाईप केल्यावर शेवटच्या 5 ट्रान्सझॅक्शनच्या मिनी स्टेटमेंटची माहिती मिळेल.

सध्या कोणत्या सुविधा उपलब्ध असतील ???

अकाउंट स्टेटमेंट
मिनी स्टेटमेंट
तुम्ही 24×7 सुविधांचा लाभ घेऊ शकता
एसबीआयच्या WhatsApp बँकिंग सह, तुम्ही 24×7 बँकिंग सुविधांचा आनंद घेऊ शकता. बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट यासह इतर अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.sbicard.com/en/personal/benefits/easy-access-channels/whatsapp.page

हे पण वाचा :

Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा कमाईची संधी !!!

Canara Bank कडून FD वरील व्याज दरात बदल !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल !!! नवीन दर तपासा

Axis Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा

YES Bank च्या ग्राहकांना मुदतीआधी FD बंद केल्यास द्यावा लागणार जास्त दंड !!!

Leave a Comment