व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लग्न समारंभात डान्स करताना महिलेला अचानक आला हृदयविकाराचा झटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल मृत्यू तुम्हाला कधी? कसा? आणि कुठे? येईल हे काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चार महिला डान्स करताना दिसत आहेत. यापैकी एक महिला अचानक डान्स करताना स्टेजवर कोसळते. सध्या हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
हा व्हिडिओ (Viral Video) मध्यप्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी लग्नाच्या निमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी स्टेजवर चार महिला डान्स करत होत्या. यादरम्यान त्या चार जणांपैकी एक महिला अचानक स्टेजवर कोसळली. यानंतर त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मध्यप्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील बखारी गावामध्ये हि घटना घडली आहे. सध्या मृत्यूचा हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या