औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक: निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व पाहायला मिळाले. यावेळी पॅनलच्या १४ सदस्यांनी विजय मिळवला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

१) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था औरंगाबाद – खान जावेद शब्बीर खान पटेल. २) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था खुलताबाद. पाटील किरण अशोकराव (बिनविरोध). ३) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था फुलंब्री. शिरसाट सुहास त्र्यंबकराव. ४) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था सिल्लोड. गाडे अर्जूनराव बाबूराव. ५) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था सोयगाव. काळे सुरेखा प्रभाकर. ६) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था कन्नड. राठोड मनोज महारू. ७) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था पैठण. भुमरे संदिपान आसाराम बिनविरोध. ८) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था गंगापूर. पाटील कृष्णा साहेबराव. ९) प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.से. संस्था वैजापूर. पाटील अप्पासाहेब रामकृष्ण. १0) बिगर शेती संस्था- काळे जगन्नाथ वैजिनाथराव, चव्हाण सतीश भानुदासराव, जैस्वाल अभिषेक जगदीश, दानवे अंबादास एकनाथराव. पाटील नितीन सुरेश.
महिला सदस्य – जाधव पार्वताबाई रामहरी, माने मंदाबाई अण्णासाहेब.

अनुसूचित जाती/जमाती सदस्य – डॉ. गायकवाड सतीश दशरथ.

इतर मागासवर्गीय सदस्य – पाटील देवयानी कृष्णा. विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग सदस्य – परदेशी दिनेशसिंह पद्मसिंह.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment