Special Offer : फ्रिज, TV, वाॅशिंग मशिन, मोबाईल; कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू फक्त Rs 101 च्या डाऊनपेमंटवर

Special Offer in ahuja patel electronics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर अनेकजण नवनवीन वस्तूंची खरेदी करण्याकडे भर देतात. तुम्ही सुद्धा या मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही इलेकट्रोनिक वस्तू खरेदी करणार असाल तर कराड येथील पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा) (Patel Electronics karad) यांनी तुमच्यासाठी गुढीपाडव्या निमित्ताने खास ऑफर ठेवली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू फक्त Rs 101 च्या डाऊनपेमंटवर खरेदी करू शकता. तसेच तुम्ही जर हॅलो महाराष्ट्रचे वाचक असाल तर #HelloPadwa असा प्रमोकोड सांगितल्यास हॅलोच्या वाचकांना तब्बल 50 टक्के डिस्काउंट आणि एक गिफ्ट देले जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला या खास गुढीपाडवा आॅफरबाबत अधिक माहिती देणार आहोत.

पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा) हे फ्रीझ, TV, Mobile, वॉशिंग मशीन आटाचक्की यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांना खुश करण्यासाठी पटेल इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या वस्तूंवर 40% डिस्काउंट ठेवला आहे. याशिवाय जर तुम्ही हॅलो महाराष्ट्राचे वाचक असाल तर तुम्हाला अधिक 10% सूट आणि एक Gift सुद्धा मिळेल. त्यासाठी तुम्हाला #HelloPadwa हा प्रोमो कोड वापरावा लागेल. म्हणजेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूवर तुम्हाला एकूण 50% सवलत मिळत आहे. आणि मुख्य म्हणजे अवघ्या 101 रुपयांच्या डाऊनपेमंटवर तुम्ही या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्या घरी घेऊन जाऊ शकता.

Special Offer ahuja patel electronics

दरम्यान, तुमची कोणतीही चालू अथवा बंद गॅस शेगडी, मिक्सर देऊन त्याबदल्यात 500 ते 2000 रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर मध्ये नामांकित कंपन्यांची नवी गॅस, शेगडी आणि मिक्सर तुम्हाला मिळू शकेल. पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा)च्या या सर्व ऑफर्स गुढीपाडव्या पर्यंत आहेत. त्यामुळे उशीर करू नका. आजच भेट देऊन तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करा आणि सवलतीचा भरगोस फायदा घ्या.

Special Offer ahuja patel electronics

कुठे आहे ऑफर?
पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा)
पत्ता- शनिवार पेठ कराड, महाराष्ट्र्र 415110

कोणकोणत्या वस्तू मिळतील?
फ्रीझ, TV, मोबाईल, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, कुलर, वॉटर हिटर, गॅस गिझर, मिक्सर

कोणकोणत्या कंपन्यांच्या वस्तू मिळतील?
Samsung, Sony, LG, Haier, Bosch, Panasonic, Oppo, Vivo, Usha, Crompton

हॅलो महाराष्ट्राच्या वाचकांसाठी 10% Extra Discount – ( प्रोमो कोड – #HelloPadwa ) + गिफ्ट