Wednesday, June 7, 2023

बहुप्रतीक्षित १० चा निकाल उद्या लागणार

पुणे प्रतिनिधी |महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  १० इयत्तेचा निकाल उद्या म्हणजे ८ जून रोजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजल्या पासून विद्यार्थी आपला निकाल या संकेत स्थळावर बघू शकणार आहेत.

72c5405a-181a-4297-ab8d-aaf730ec8cd5.jpg