Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bike : आजकाल अनेक दुचाकींमध्ये फक्त सेल्फ स्टार्ट देण्यात येते. म्हणजेच ते किकद्वारे चालू करता येत नाही. तसेच जर कधी अशी बाईक स्टार्ट झाली नाही तर ती धक्का देऊनच चालू करावी लागते. मात्र, जर आपण एकट्याने प्रवास करत असाल तर अशा वेळी ढकलणे अशक्य होते. अशा परिस्थितीत आज आपण एक अशी युक्ती जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण किक न मारताही आपली दुचाकी चालू करू शकाल.

How to clutch/push/roll start a motorcycle

अशा प्रकारे चालू करा

आपली दुचाकी सेल्फ स्टार्ट आणि किक न मारता सुरु करण्यासाठी ही प्रक्रिया खूपच प्रभावी ठरू शकेल. तसेच यासाठी जास्त प्रयत्न देखील करावा लागणार नाही. या तंत्रामध्ये कोणतीही जास्त मेहनत करताही दुचाकी सुरू करता येईल. Bike

Start bike without kick and self - YouTube

बाईक स्टँडवर ठेवा

या प्रक्रियेमध्ये आपली दुचाकी स्टँडवर ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. इथे हे लक्षात घ्या कि, आपली दुचाकी ही फक्त डबल स्टँडवरच असावी. यानंतर आपल्या दुचाकीची ग्रिप योग्य आहे का ते तपासा जेणेकरून ती चाली करताना घसरणार नाही. Bike

HOW TO START BIKE WITHOUT SELF IN 10 SEC. (100% WORK) - YouTube

दुचाकी टॉप गिअरवर ठेवा

आता दुचाकी डबल स्टँडवर लावून टॉप गियरमध्ये ठेवा. त्यानंतर मागच्या टायरजवळ जाऊन ते पुढच्या बाजूला अशा प्रकारे फिरवा जेणेकरून त्याला धक्का बसेल. असे तीन वेळा केल्यानंतर इंजिन सुरु होईल. अशा प्रकारे इंजिन चालू होऊन आपली अडचणीतून सुटका होईल. तसेच यासाठी फारशी मेहनतही करावी लागणार नाही. Bike

हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅन अंतर्गत Netflix सबस्क्रिप्शन सहीत मिळवा अनेक फायदे
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
New Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
Bank Loan वसुलीचे नियम काय आहेत ??? बँकेच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी धमकावल्यास त्वरित करा ‘हे’ काम