व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्य गुप्तवार्ता विभागात 940 पदांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई निःशस्त्र पोलीस निरीक्षक, निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक, निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 940 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. 18 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदाचे नाव – पोलीस हवालदार/ पोलीस नाईक/ पोलीस शिपाई निःशस्त्र पोलीस निरीक्षक/ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक

पदसंख्या – 940 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

भरले जाणारे पद –

1. पोलीस हवालदार 168 पदे

2. पोलीस नाईक 218 पदे

3. पोलीस शिपाई – 195 पदे

4. निःशस्त्र पोलीस निरीक्षक- 07 पदे

5. निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक- 12 पदे

6. निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक- 340 पदे

अर्ज फी

Open/OBC/EWS फि नाही.

SC/ST- फि.नाही..

PWD/ Female फि नाही.

असा करा अर्ज

1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.

2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.

3. किंवा राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य च्या अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in ला भेट

4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ सप्टेंबर २०२२ आहे.

5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वस्ती पोहचाल.

6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY