हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : जगभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. मात्र या काळातही भारतीय शेअर बाजार आता हळूहळू मजबूत होताना दिसून येतो आहे. बाजार पुढेही तेजीत राहण्याची अपेक्षा अनेक ब्रोकरेज हाऊसेस व्यक्त करत आहेत. भारतातील मोठ्या ब्रोकरेज हाऊस पैकी एक असलेल्या मोतीलाल ओसवाल यांनी देखील गुंतवणूकदारांना अशा 5 शेअर्स बाबत माहिती दिली आहे, जे भविष्यात गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देऊ शकतात. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Lemon Tree Hotels : सध्या हा मिड कॅप स्टॉक 98.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या 1 वर्षात या शेअर्सने 59% रिटर्न दिला आहे. मोतीलाल ओसवालनि यासाठी ‘Buy’ रेटिंग देताना 110 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Stock Tips

Manappuram Finance : या मिड कॅप शेअर्सची सध्याची किंमत 119.20 रुपये आहे. या शेअर्सने गेल्या 5 वर्षात 23% रिटर्न दिला आहे. त्याची मार्केट कॅप 9856 कोटी रुपये आहे. मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांना ते 140 रुपयांपर्यंत पोचण्याची अपेक्षा ठेवून ‘Buy’ रेटिंग दिले आहे. Stock Tips

Bharat Forge : सध्या हे शेअर्स 854.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कंपनीची मार्केट कॅप 39,732 कोटी रुपये आहे. या शेअर्सने गेल्या 3 वर्षात 93% रिटर्न दिला आहे. मोतीलाल ओसवाल या शेअर्समध्येही चांगली क्षमता दिसत आहे. ब्रोकरेजने यासाठी ‘Buy’ रेटिंग देताना 985 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. Stock Tips

Mahanagar Gas : या शेअर्सची सध्याची किंमत 905.00 रुपये आहे. मोतीलाल ओसवाल यांनी देखील 1,025 रुपयांच्या टार्गेट प्राईससहीत यासाठी ‘Buy’ रेटिंग दिले आहे. गेल्या 1 महिन्यात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 11% रिटर्न दिला आहे. Stock Tips

Brigade Enterprises : हा मिड-कॅप स्टॉक आहे ज्याची सध्याची किंमत 495.50 रुपये आहे. कंपनीची मार्केट कॅप 11,415 कोटी रुपये आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 178 टक्के रिटर्न दिला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी यासाठी 720 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. येत्या काळात हे शेअर्स 45% रिटर्न देऊ शकतात. Stock Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/lemon-tree-hotels-ltd/lemontree/541233/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे नवीन व्याजदर
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर
RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???
IDFC First Bank कडून एफडीवर मिळणार 7% पेक्षा जास्त व्याज, अशा प्रकारे करा गुंतवणूक
Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा




