पुणे | शिव सेना पर्वती मतदारसंघ उपविभाग प्रमूख पदी अतुल शिंदे यांची निवड करण्यात आली. शहर प्रमूख नेते गजानन भटकूडे, संजय मोरे यांनी शिंदे यांच्याकडून सामाजिक कार्याची दखल घेत निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी रवींद्र मेर्लेकर, नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.