वर्धा प्रतिनिधी । हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून ऐन वेळी तिकीट कापले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुधीर कोठारी यांनी बंडखोरी केली आहे. आपण एका विशिष्ट जातीतून येत असल्यामुळे आपल्याला उमेदवारी देताना मतांच्या समीकरणात आपण बसत नाही हा निकष लावला गेल्याचे कोठारी म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती असा घरचा आहेतही त्यांनी पक्षाला दिला आहे. स्थानिक मतदारसंघात आपणच सक्षम उमेदवार असताना आपल्याला तिकीट का नाकारण्यात आलं हे इथल्या जनतेला माहित असून जनता त्याचा बदला मतपेटीतून घेईलच असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या –
'मोदी तर पेढेवालेसुद्धा' असं म्हणणार्या उदयनराजेंच्या प्रचाराला पंतप्रधान 'या' दिवशी सातार्यात
वाचा बातमी👇🏽 https://t.co/5s8B9cByeN
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
Breaking | महादेव जानकर 'या' कारणामुळे पडणार महायुतीतून बाहेर?
वाचा बातमी👇#hellomaharashtra@BJP4Maharashtra@ShivsenaComms https://t.co/IPPgwx7Stt— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 6, 2019
देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर पडणार?? काय आहे प्रकरण ?@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra@NCPspeaks @supriya_sulehttps://t.co/8Vb5gHJzqc
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2019