राज्याचा पहिला विजयी निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसला आज मतमोजणीनंतर होणार आहे. राज्यात भाजपच्या बाजूने काहीसा निकाल लागत असताना मात्र सध्या राष्ट्रवादीला सर्वात आधी आनंदाची बातमी मिळाली आहे. राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे.

आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील ह्या कडेगाव मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. अजून संपूर्ण निकाल हाती यायचा बाकी आहे परंतु सूत्रांच्या माहितीनुसार सांगलीत त्या विजयी झाल्या आहेत. जवळपास ३० हजार पेक्षा जास्त मताधिक्याने त्याचा विजय झाल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment