व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Big Breaking! तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!

नवी दिल्ली । करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने जेल प्रशासनाला दिल्या आहेत. तुरुंगातील गर्दी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टानं ह्या सूचना दिल्या आहेत.

जेल मधून काही कैदी बाहेर जात होते मात्र, त्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरनिंग द्वारे होत होती. अशा परिस्थितीत एकही कैद्याला कोरोनाची लागण झाली तर इतरही कैद्यांना त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशी भीती जेल प्रशासनाकडून वर्तवली होती. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं आता काही कैद्यांना अंतरिम जमीन देऊन सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुप्रीम कोर्टानं कैद्यांना सोडण्याच्या आदेशाची अंबलबजावणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याची सूचना केली आहे. ज्या कैद्यांची शिक्षा ७ वर्षापेक्षा कमी आहे तसेच ज्या कैद्यांचे छोट्या गुन्ह्यांचे खटले कोर्टात सुरु आहेत अशा सर्व कैद्यांना सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या सर्वांना ६ महिन्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे कोर्टाच्या आदेशात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न