आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील; राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नारायण राणेनी महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली . त्यानंतर आज ध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. या निवडीनंतर राणेंनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना … Read more

पुणे जिल्हा बँक निवडणूकीत महाविकास आघाडीचा डंका; 20-1 ने सत्ता काबीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  निवडणूकीत महाविकास आघाडीचा डंका पाहायला मिळाला. 21 जागांसाठी लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 20 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, जिल्हा बँकेत झालेला विजयाने … Read more

… तर लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागणार – अजित पवार

Ajit Pawar Lockdown

सातारा : राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील दहा मंत्री व २० आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं. … Read more

राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरेगाव-भिमा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी हि माहिती दिली तसेच कोरोना संदर्भात राज्य सरकारची भूमिका देखील स्पष्ट केली अजित पवार म्हणाले, राज्यात फक्त ५ दिवसांचे … Read more

छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य,त्याग आणि पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील वढु बुद्रुक येथे जागतिक दर्जाचे, भव्य प्रेरणादायी, स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आज विधानसभेत माहिती दिली. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक, अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे भव्य जागतिक … Read more

अख्खा महाराष्ट्र मला 30 वर्षे ओळखतो; पडळकरांच्या हल्ल्यावरून अजितदादांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांच्या हल्ल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रचा बंगाल होऊ देऊ नका अस फडणवीस यांनी म्हंटल. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले … Read more

अजित पवार, स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर; राणेंची जळजळीत टीका

Nilesh Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संस्था उभा करायला अक्कल लागते, बंद करायला लागत नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. ज्याच नाव लिहून शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सहकारातील ज्ञान पाजळतोय अस म्हणत आधी स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा असा … Read more

पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका हे मी आधीपासूनच सांगत होतो; पडळकरांचा हल्लाबोल

Pawar Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी 2 महिन्यापासून संप पुकारला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे विलीनीकरण शक्य नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा विषय डोक्यातून काढून टाकावा असा स्पष्ट सल्ला दिला. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी पवार घराण्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मी आधीपासूनच सांगत होतो की पवार … Read more

एसटीचे विलीनीकरण डोक्यातून काढून टाका; अजितदादा स्पष्टच बोलले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून गेल्या २ महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात भाष्य करता म्हंटल कि, एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही त्यामुळे विलीनीकरणचा विषय डोक्यातून काढून टाका. कुणाचेही सरकार असले तरी त्या सरकारला हे शक्य नाही असे स्पष्ट मत अजित पवारांनी … Read more

देशात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?? अजित पवारांनी दिले संकेत

Ajit Pawar Night Curfew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन चा प्रसार वेगवान होत असून याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनात दिली. यावेळी अजित पवार यांनी मास्क न लावणाऱ्या सदस्यांची देखील कानउघाडणी केली. अजित पवार म्हणाले की, काही जणांना मास्क घालता बोलता येत नाही. … Read more