लॉकडाऊनमुळे अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध मशिदीत १००० कबूतरांचा मृत्यू; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे फक्त माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना देखील त्रास होतो आहे. अशाच एका घटनेत, अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध मजार-शरीफ मशिदीत पाळलेल्या जवळपास हजारो पांढऱ्या कबूतरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. हे कबूतर मशिदीत पाळले गेले होते आणि कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना खायला धान्य मिळाले नाही. लॉकडाऊनमध्ये मशिद उघडण्याची परवानगी नव्हती ज्याची … Read more

तालिबानने काश्मीरप्रश्नी घेतलेल्या ‘या’ भूमिकेमुळे पाकिस्तानला झटका ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तालिबानने नुकतेच जाहीर केले आहे की,’ यापुढे काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये (पाकिस्तान पुरस्कृत) अजिबात सहभागी होणार नाही. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही.’ काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला तालिबान पाठिंबा देणार, असे दावे सध्याला सोशल मीडियावरुन करण्यात येत होते. मात्र तालिबानने हे सर्व दावे सोमवारी फेटाळून लावले आहेत. … Read more

अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १३ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात महिला आणि मुलेही ठार झाली आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येते आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या महिला आणि लहान मुलांवरही यावेळी हल्ले झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन नवजात … Read more

हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध पाठविल्याबद्दल अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाविरूद्ध लढत आहे. जगातील अनेक देश अन्य देशांनाही यामध्ये मदत करीत आहेत.आपला भारतदेश देखील अशा निवडक देशांमध्ये समाविष्ट आहे.या आजाराला सामोरे जाण्यासाठी भारताने सध्या हायड्रोक्सीक्लोरोक्विन गोळ्या जवळपास बऱ्याच देशांना दिलेल्या आहेत.शेजारील देश असलेल्या अफगाणिस्तानलाही या औषधाची पहिली खेप भारताने पाठविली आहे. औषध येण्यापूर्वीच अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींचे आभार … Read more

राशिद खानने लगावला अफलातून षटकार; गोलंदाजानेही लावला डोक्याला हात, व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा खेळाडू रशीद खानने आपल्या गोलंदाजीतून जशी जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक छाप टाकलीआहे तशाच प्रकारे त्यानं आपल्या फलंदाजीच्या क्षमेतेतून भल्याभल्यांना आश्चर्यचकित केलं आहे. असाच काहीसा अचंबित करणारा एक व्हिडिओ राशीदने ट्विटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विचित्र पद्धतीने षटकार मारताना दिसत आहे. राशिदच्या या व्हिडिओला ट्विटरवर बरीच पसंती मिळत आहेत. क्रिकेटमध्ये … Read more

अमेरिका-तालिबान शांतता कराराचा आज भारत बनणार साक्षीदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ९/११ हल्ल्याला १९ वर्ष  झाले असतांना आज अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबान यांच्यात एक महत्त्वपूर्ण शांतता करार होणार आहे. या कराराची खास बाब म्हणजे तालिबानशी संबंधित प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांततेच्या करारावर स्वाक्षरी होण्याच्या एक दिवस अगोदर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला काल शुक्रवारी … Read more