झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह; घातपाताची शंका

murder (1)

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील महादेव खोरी परिसरातील वनविभागाच्या राखीव जंगलात एका 17 वर्षीय मुलाचा आणि 16 वर्षीय मुलीचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हे मृतदेह तीन-चार दिवसांपासून लटकलेले असावेत असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हे दोघेजण १३ मेपासून बेपत्ता होती. या दोघांनी … Read more

‘माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्नी द्यावा’ युवकाने व्यक्त केली इच्छा आणि…

murder (1)

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सध्या राज्यात मागच्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात डोक्यावर कर्ज, आणि त्यात धंदा ठप्प झाल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्याने माझ्या पत्नीनं पार्थिवाला … Read more

धक्कादायक ! सॉरी बाबा म्हणत तरूणीची आत्महत्या

रांची : वृत्तसंस्था – झारखंडमधील धनबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ वायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे कि तिचे सासरचे लोक तिचा कशाप्रकारे छळ करतात. … Read more

धक्कादायक ! जैन मुनींची मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या

suisaid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये का जैन मुनींनी मंदिराच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या मुनीचे नाव मनोहर लाल मुनी महाराज असे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. … Read more

पतीच्या अनैतिक संबंधाबद्दल समजल्यावर पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा मधील रायपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्याकडून होणारा त्रास या सगळयांना कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव पल्लवी गणेश चव्हाण आहे तिने आपल्या 3 वर्षांच्या मुलीला जान्हवी … Read more

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

murder (1)

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमधील कुकुटपल्ली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने लग्नानंतर मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. काय आहे प्रकरण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव राहुल आहे. राहुल आणि त्याची पत्नी रम्या यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. हे दोघे पती पत्नी केपीएचबी … Read more

खळबळजनक ! एकाच कुटुंबातील तिघांची नदीत उडी मारुन आत्महत्या

Dhule Sucide

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या कुटुंबाने धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दमाशी येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. काय आहे प्रकरण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावात राहणारे राजेंद्र रायभान … Read more

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR दाखल

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती … Read more

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

जावयाने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सासूची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – आठवडाभरापूर्वी सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे या महिलेने महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी हि आत्महत्या का केली याचे कारण समोर आले आहे. सुशीला यांनी डॉक्टर जावई आणि त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुलगी नमिता अमोल रकटे यांनी शनिवारी परळी पोलीस ठाण्यात डॉक्टर जावयासह चौघांविरुद्ध तक्रार दाखल … Read more