एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

pune suicide

हॅलो महाराष्ट्र् ऑनलाईन । एकाच कुटुंबातील चौंघांनीही आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव … Read more

TV अभिनेत्रीची आत्महत्या; मालिकेच्या सेटवरच लावला गळफास

Tunisha Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच गळफास लावून तिने आपले जीवन संपवले आहे. तुनिषा शर्मा हिने इतके मोठे पाऊल नेमके का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तुनिषाने मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिचा मृतदेह फासावर लटकलेला … Read more

भाजप शहराध्यक्षाची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड मधून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी असं पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, भगीरथ … Read more

सांगली हादरली!! एकाच कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना आज घडली असून मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून अधिक या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा … Read more

पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको म्हणत युवा शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. सूरज जाधव असे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून विशेष म्हणजे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओही रेकॉर्ड केलाय या व्हिडीओमध्ये तो विषारी औषध घेताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज म्हणतो की, पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी … Read more

भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केलेल्या मारहाणीनंतर पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

इंदूर : वृत्तसंस्था – इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेला शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण केली आहे. या सर्व प्रकारानंतर पत्नीने रागाच्या भरात विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून पतीविरोधात मारहाण आणि अत्याचाराची तक्रार … Read more

प्रेम एकीवर आणि लग्न दुसरीबरोबर; विरह सहन न झाल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं पुण्यातील एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रियकरानं प्रेमात धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानं नैराश्यात गेलेल्या 22 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास सुरु करत आहेत. मनिषा … Read more

धक्कादायक ! सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप या ठिकाणी घडली आहे. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव साहेबराव दवणे असे आहे. साहेबराव दवणे … Read more

धक्कादायक! 19 वर्षीय तरुणीची दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या

राजगुरुनगर : हॅलो महाराष्ट्र – राजगुरूनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 19 वर्षीय तरुणीने दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अक्षदा अर्जुन वाळुंज असे आहे. या तरुणीने नेमकी आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झाले नाही. मुलीचे वडील अर्जुन विठ्ठल वाळुंज यांनी खेड पोलिस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे. … Read more

प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

लुधियाना : वृत्तसंस्था – प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे. तीन वर्षांपासून या तरुणाचं एका तरुणीवर प्रेम होतं. तो वारंवार तिला लग्नासाठी विचारणा करत होता. मात्र सतत मिळणाऱ्या नकारामुळे निराश झालेल्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हरियाणातील जिंद भागात राहणाऱ्या 24 वर्षांच्या विकासचं गावातीलच … Read more