आता आधारमधील पत्ता बदलण्यासाठी बँक पासबुकची ‘ही’ अट पूर्ण करणे आहे आवश्यक, UIDAI ने दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड जारी करणारी आणि त्यासंबंधित सेवा पुरवणारी प्राधिकरण UIDAI (Unique Identification Authority of India) ऍड्रेस प्रूफ म्हणून एकूण 45 कागदपत्रे स्वीकारतो. यापैकी कोणाच्याही मदतीने आपला आधारमधील ऍड्रेस अपडेट केला जाऊ शकतो. अलीकडेच UIDAI ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ऍड्रेस अपडेट करण्याशी संबंधित अनेक महत्वाची माहिती शेअर केली आहे. चला तर मग … Read more

पंतप्रधान कन्या आयुष योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक मुलीला 2 हजार रुपये देते! या बातमी मागचे संपूर्ण सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून लोकांना एक भुरळ घालणारी बातमी व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीमध्ये असा दावा केला गेला आहे की, केंद्र सरकार पंतप्रधान कन्या आयुष योजनेंतर्गत (PM Kanya Aysh Yojana) अंतर्गत प्रत्येक मुलीला 2 हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. असे सांगितले जात आहे की, या योजनेंतर्गत सरकार ही … Read more

Aadhaar अपडेट करण्यासाठी आता द्यावे लागणार 100 रुपये, UIDAI ने दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्डवर फोटो अपडेट करणे महाग झाले आहे. आता फोटो अपडेशनसाठी 100 रुपये फी असेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) बायोमेट्रिक अपडेट फीमध्ये 50 रुपयांची वाढ केली आहे. आतापर्यंत अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क निश्चित केले गेले होते. UIDAI -Unique Identification Authority of India ने ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे की, … Read more

आधारमध्ये ‘या’ 5 गोष्टी बदलण्यासाठी आता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्डचा वापर अत्यंत महत्वाचा प्रूफ डॉक्यूमेंट म्हणून केला जातो. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक असतो. म्हणून आधारमध्ये योग्य माहिती असणे फार महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा आधारात अनवधानाने चुका होतात. जरी आधारात अनेक प्रकारचे बदल केले जाऊ शकतात, परंतु अशी अनेक अपडेटस आहेत ज्यासाठी डॉक्यूमेंटस आवश्यक असतात आणि अशीही … Read more

बिझनेस करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 21 ऑगस्टपासून बदलले GST रजिस्ट्रेशनशी संबंधित ‘हे’ नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST) अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करताना आपला आधार क्रमांक देणार्‍या व्यवसायांना आता तीन कामकाजी दिवसांमध्ये त्यांची मंजुरी मिळेल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (CBIC) गेल्या आठवड्यात 21 ऑगस्ट 2020 पासून लागू असलेल्या GST नोंदणीसाठी आधारच्या ऑथेंटिकेशनला अधिसूचित केले. या अधिसूचनेनुसार, जर व्यवसायांनी आपले आधार क्रमांक दिले नाहीत … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO ने जुलैमध्ये वेगाने अपडेट केले KYC details

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट फंड EPFO ने कोविड-19 साथीच्या काळातही जुलै महिन्यात KYC अपडेशन करण्याचे काम वेगाने केले. जुलै 2020 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2.39 लाख आधार क्रमांक, 4.28 लाख मोबाइल नंबर आणि 5.26 लाख बँक खात्यांची UAN ग्राहकांच्या खात्यात यशस्वीरित्या अपडेट केली. कामगार व रोजगार मंत्रालयाने ही माहिती दिली. कामगार … Read more

पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी मोठी बातमी! बचत खात्याशी संबंधित ‘हे’ नियम बदलले, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नवीन लोभसवाणी योजना आणत आहे. अनेक पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये ग्राहकांना सुरक्षित आणि गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. पोस्ट ऑफिसने आपल्या बचत खात्याशी संबंधित काही नियम आता बदलले आहेत. जर ग्राहकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना तोटाही सहन करावा लागेल. वस्तुतः पोस्ट विभागाने पोस्ट ऑफिस खात्यात … Read more