ग्राहकांसाठी SBI ची मोठी घोषणा! आता घरी बसून घ्या ‘या’ 8 सेवांचा लाभ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँके (SBI) चे इंटरनेट बँकिंग पोर्टल ग्राहकांना अनेक सुविधा पुरवते. या सेवेमध्ये SBI ग्राहक आपले अकाउंट बॅलन्स चेक शकतात, फंड ट्रांसफर करू शकतात, नवीन चेकबुकसाठी रिक्वेस्ट करू शकतात आणि डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. या सेवांशिवाय ग्राहकांना SBI मध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे फिक्स्ड डिपॉझिट आणि आवर्ती ठेव खाती तयार करण्याची … Read more