रात्री भेटायला बोलवण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार

Mantrik

मथुरा : वृत्तसंस्था – मथुरा जिल्ह्यातील बरसाना गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मांत्रिकाने विवाहित महिलेला रात्रीच्या वेळी उपायांकरिता भेटायला बोलवून तिच्यावर बलात्कार केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलीस मांत्रिकाचा शोध घेत आहे. काय आहे प्रकरण मथुरा जिल्ह्यातील बरसाना गावात नरेंद्र नावाचा एक मांत्रिक त्याचा मित्र … Read more

विषारी दारू प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांना गमवावा लागला होता जीव

BJP Flag

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने 108 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी ऋषि शर्माला बुलंदशहर बॉर्डरवरुन रविवारी सकाळी अटक केली. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. या अगोदर शनिवारी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर, भाजप नेता … Read more

प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हमीरपूर : वृत्तसंस्था – आपल्या प्रेयसीचे लग्न झाल्याचे समजताच प्रियकराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने आधी शेतात जाऊन गळफास लावलेला सेल्फी काढून आपल्या कुटुंबाला व मित्रांना पाठवला त्यानंतर त्याने आत्महत्या केली. मुलाच्या गळ्यातला फास पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली असता रात्री उशीरा एका शेतात … Read more

विवाहीत आत्याला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, त्यानंतर घडले असे काही…

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील आझमगढमधील पवई गावात एका 14 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आपल्या मुलाच्या खुनामागे कोणाचा हात आहे हे जेव्हा पालकांना समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार हि या मुलाची सखी आत्या आहे. मृत मुलाचे नाव सत्यम असे आहे. या प्रकरणातील आरोपी आत्या हि … Read more

प्रेयसी लग्न करण्यासाठी देत होती त्रास,यानंतर प्रियकराने तिलाच संपवले

Murder

मुजफ्फरनगर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित प्रियकराने त्याच्या 24 वर्षीय प्रेयसीचे अपहरण करून तिची हत्या केली आहे. हि घटना जानसठ परिसरातील कवाल या ठिकाणी घडली आहे. रविवारी तैमून नावाच्या तरुणाने त्याची प्रेयसी तबस्सुमची हत्या केली. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

सेक्स करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

Crime

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बसेडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पत्नी सेक्सला सतत नकार देत असते या रागातून तिच्या पतीने तिची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने त्याच्या तीन चिमुरड्यांना नाल्यात फेकत त्यांची हत्या केली आहे.आरोपी पतीचे नाव पप्पू कुमार असे … Read more

हावरटपणा चांगलाच नडला ! नोकरी गेली, प्रॉपर्टी गेली आणि बायकोसुद्धा पळून गेली

Dowery

जयपूर : वृत्तसंस्था – लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशीच नवऱ्याला चांगलेच गिफ्ट भेटले आहे. या दिवशी बायको ब्यूटी पार्लरला जाण्यासाठी घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. यानंतर नवऱ्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर आपली बायको फरार झाल्याची त्याला कल्पना आली. यानंतर तो लगेच बायकोच्या माहेरी आग्रा येथे गेला. पण तिच्या … Read more

लग्न मंडपातून अचानक गायब झाली नवरी, सत्य समजताच नवदेवाच्या पायाखालची जमीन सरकली

Marrage

लखनऊ : वृत्तसंस्था – एका लग्नामध्ये एक अजब घटना घडली आहे. या घटनेत लग्नाचे ७ फेरे झाल्यानंतर नवरी अचानक लग्नमंडपातून गायब झाली आहे. नवरी लग्नातले सगळे दागिने घेऊन आपल्या प्रिकरासोबत फरार झाली आहे. हि गोष्ट सगळ्यांच्या तेव्हा लक्षात आली जेव्हा लग्नाचे बाकी विधी पूर्ण करण्यासाठी नवरीची शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे शोधाशोध केली पण नवरीचा कुठेच … Read more

दीड वर्षानी अपहरण झालेल्या नातीचा आला फोन, तिचे हाल ऐकून पायाखालची जमीनच सरकली

Kidnapped

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात दीड वर्षांपूर्वी एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही. त्यानंतर दीड वर्षांनी पीडित मुलीने फोन करून आपल्या आजोबांशी संपर्क साधला. यावेळी तिने फोनवरून आजोबांना तिचा … Read more

पत्नीसोबत मित्राचे अनैतिक संबंध असल्याने पतीने गोळी झाडून केली हत्या

Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपल्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका नराधमाने आपल्या मित्राची गोळी झाडून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. काय आहे प्रकरण हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील जिलानी कॉलनीमध्ये घडली आहे. दोन वर्षांपूर्वी सरफराज आणि … Read more