केंद्र सरकारने जारी केला GST भरपाईचा 14 वा हप्ता, कोणत्या राज्यांना किती मदत मिळाली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड -१९ लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्यांच्या महसूल कमाईला मार्च ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर आर्थिक क्रियाकार्यक्रम, उत्पादन आणि विक्री कित्येक महिने स्थिर राहिले. त्यामुळे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी कलेक्शन मध्ये झालेल्या घसरणीच्या भरपाईसाठी … Read more

जीएसटी भरपाईसाठी सरकारने जाहीर केला 13 वा हप्ता, राज्यांना आतापर्यंत मिळाले आहेत 78 हजार कोटी

नवी दिल्ली | कोविड -१९ लॉकडाऊनमुळे मार्चनंतर केंद्र व राज्यांचा महसूल आलेख झपाट्याने खाली आला. लॉकडाऊनमुळे एप्रिलनंतर कित्येक महिने आर्थिक क्रियाकार्यक्रम ठप्प पडले आणि त्यामुळे जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मधील जीएसटी संकलनातील घसरणीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांपुढे दोन पर्याय ठेवले आहेत. सर्व राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी … Read more

अरेच्च्या! पोलिसांनीचं झडतीच्या बहाण्याने सराफा व्यापाऱ्यांकडील लुटले दागिने

गोरखपूर । उत्तरप्रदेशातील गोरखपूरमधील सराफा व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. सर्वात चकित करणारी बाब म्हणजे लुटमार करणारे हे पोलीसच निघाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. पोलीस अधिकारीच या टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले. या लुटारू पोलिसांच्या टोळीने व्यावसायिकांची झडती घेण्याच्या बहाण्याने अपहरण करून नौसढमध्ये १९ लाख रुपये आणि ११.२० लाख रुपयांचे दागिने लुटले होते. गोरखपूर … Read more

रेशन कार्डाशी संबंधित महत्त्वपूर्ण बातमी, 30 जानेवारी पर्यंत ‘हे’ काम पूर्ण करण्याची शेवटची संधी

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांत नवीन रेशन कार्ड बनविण्याचे काम यावेळी जोरात सुरू आहे. नवीन रेशनकार्डबरोबरच जुन्या रेशनकार्डमध्ये नावे जोडण्याचे व काढून टाकण्याचे कामही सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर आपले रेशनकार्ड काही दिवसांपासून सस्पेंड (Suspended Ration Card) असेल किंवा काही कारणास्तव रद्द केले गेले असेल तर आपण अद्यापही ते रेशनकार्ड पुन्हा सुरू करू शकता. … Read more

आता आपण मधाचा व्यवसाय करून अशाप्रकारे कमवू शकाल लाखो रुपये, सरकारने दिली 500 कोटींची मदत

Honey

नवी दिल्ली । मध (Honey) उत्पादन करण्यापासून ते विक्रीपर्यंत केंद्र सरकारने आता नवीन योजना सुरू केली आहे. देशभरात उत्पादित 60 हजार टन मध आता एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकला जाईल. यासाठी सरकार नाफेडचीही मदत घेत आहे. त्याचबरोबर मध उत्पादित करणार्‍यांसाठी 5 शेतकरी उत्पादक संघटना (FPO) देखील तयार करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 500 कोटी रुपयेही देण्यात … Read more

सरकारने MSP वर खरेदी केले 564 लाख टन धान्य, शेतकर्‍यांना मिळाले 1.06 लाख कोटी रुपये

नवी दिल्ली । नवीन शेतकी कायद्याच्या (New Farm Laws) विरोधामुळे केंद्र सरकारने खरीप पिकाच्या (Kharif Crop) किमान आधारभूत किंमतीवर शेतकऱ्यांकडून एमएसपीवर धान्य खरेदी (Procurement on MSP) केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 25.25 टक्क्यांनी वाढ करुन सरकारने 16 जानेवारी 2021 पर्यंत 564.17 लाख टन धान्य खरेदी केली. त्याऐवजी शेतकऱ्यांना 1,06,516.31 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. खरीप विपणन … Read more

नशेच्या धुंदीत सख्ख्या भावाने केला बहीणीचा बलात्कार; मित्राने काढले Video शुटींग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भावाला समाजव्यवस्थेमध्ये आधार आणि जवळचे स्थान आहे. पण हाच भाऊ जर वासनेने धुंद होऊन बहिणीवरच अत्याचार करणारा निघाला तर? अशीच घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे. आरोपीने नशेच्या धुंदीत त्याच्या लग्न झालेल्या लहान बहिणीवर बलात्कार केला. आरोपी सोबत त्याचे मित्रही होते. मित्रांनी मोबाईल मध्ये या घटनेची चित्रफीत केली होती. नंतर … Read more

पीएम किसान योजनेत 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना मिळाले पैसे, माहिती अधिकारातून मिळाली माहिती

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 20.48 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले गेले आहेत. माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत मागविलेल्या माहितीला उत्तर म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना केंद्र सरकारने वर्ष 2019 मध्ये सुरू केली होती आणि त्याअंतर्गत अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी किंवा ज्यांच्याकडे … Read more

बर्ड फ्लू संसर्गाबाबत दिल्ली सरकारचा सावधगिरीचा पवित्रा

नवी दिल्ली । बर्ड फ्लूचा धोका पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 दिवस गाझीपूर कोंबडी बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही, असेही केजरीवाल म्हणाले. हिंदुस्थान टाइम्स ने जाहीर केलीये आहे कि दिल्लीच्या विविध भागात किमान ६४ पक्ष्यांच्या मृत्युच्या पाश्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री अरविंद … Read more

8 जानेवारीपर्यंत सरकारने MSP वर खरेदी केले 531 लाख टन धान्य, 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला फायदा

नवी दिल्ली । चालू खरीफ मार्केटिंग हंगामात (Kharif Marketing Season) सरकारने किमान आधारभूत किंमतीने (Minimum Support Price) 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 531.22 लाख टन धान्य खरेदी केले आहे. ही खरेदी सरकारने एक लाख कोटी रुपयांमध्ये केली आहे. तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना सरकार धान्य खरेदी … Read more