माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन – प्रियांका गांधी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयश आले असल्याची टीका केली होती. त्यांच्या वारंवार होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी आता जी कारवाई करायची आहे ती कर, मी इंदिरा गांधींची नात आहे. असे म्हंटले आहे. आपल्या ट्विटर … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

सप्तपदी पूर्ण होण्याआधीच नवरदेवाची प्रेयसी पोहोचली लग्नमंडपात; केला धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील संतकबीर नगर येथे एका विवाह सोहळ्यात एकच खळबळ उडाली जेव्हा एका युवती पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचली. या युवतीचे म्हणणे ऐकून सगळेजण एकदम स्तब्धच झाले. या मंडपात असलेली वधूही एकदम थबकून गेली. यावेळी पोलिसांसमवेत पोहोचलेल्या या महिलेने रडत रडतच आपली व्यथा मांडली, त्यानंतर वधू आणि तिच्या कुटुंबियांनी हे लग्न करण्यास नकार … Read more

कोरोना संकट काळात RBI कडून या बँकेवर कारवाई; ग्राहकांना खात्यावरुन पैसे काढण्यास मनाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती पाहता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांकरिता या बँकेतील नवीन कर्ज तसेच ठेवी स्वीकारणे बंद केले आहे. आरबीआयने ११ जून रोजी याबाबतची माहिती दिली आहे. आरबीआयने सांगितले की, पीपल्स सहकारी बँक सहकारी बँकेतून पैसे काढण्याची सुविधा त्या बँकेतील कोणत्याही … Read more

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नेपाळचे पंतप्रधान भडकले; दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पुन्हा एकदा नेपाळी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा हे भूभाग परत घेण्याच्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. नेपाळच्या संसदेमध्ये बोलताना त्यांनी काली नदीच्या सीमारेषेस मानण्यास नकार दिला आहे. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील सीमारेषा मानली जाते. कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या आपल्या प्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय … Read more

नवऱ्याच्या प्रेयसीला बायकोने झाडल्या गोळ्या; युटूबवरून घेतले प्रशिक्षण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये वाद झालेले, त्यांच्यामध्ये घटस्फोट झाल्याच्या, पतीने पत्नीचा खून केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक नाट्यमय आणि सिनेमाच्या कथेला साजेशी घटना उत्तरप्रदेशमधून समोर आली आहे. पत्नीने नवऱ्याच्या प्रेयसीचा तिच्याच घरी जाऊन तिच्यावर चार गोळ्या झाडून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर ती निडरपणे … Read more

आईनेच पोटच्या मुलीची गळा दाबू केली हत्या; पतीने माहेरी जाण्यापासून रोखले होते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातून नुकतेच एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथे आईनेच तिच्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या केली कारण तिच्या नवऱ्याने तिला माहेरी जाण्यास नकार दिला. हा गुन्हा केल्यावर आरोपी आई घरातून फरार झाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पुढील तपास सुरू केला. फरार झालेल्या … Read more

हसावं कि रडावं! माकडाने पळवले कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने, चावून फोडले देखील 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बऱ्याचदा काही ठिकाणी माकडांनी लोकांच्या हातातून खाण्याच्या वस्तू हिसकावून नेल्याच्या घटना ऐकल्या आहेत. बघितल्याही आहेत. त्यामुळे माकड दिसले की आपल्या हातातल्या वस्तू लोक लपवून ठेवतात. पूर्वी पाठ्यपुस्तकातील टोपीवाल्याची गोष्ट तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे माकड कधी काय घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि कधी कुणासोबत काय होईल हे ही सांगता येत नाही. … Read more

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख … Read more

गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे … Read more