जम्मू काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्तीसोबतची युती विसरलात का?? मुख्यमंत्र्यांनी भाजपला घेरले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएम सोबत युती नाहीच अस स्पष्ट करत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला घेरले आहे. जम्मू काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्तीसोबतची युती विसरलात का?? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. भाजपचे … Read more

MIM ही भाजपची B टीम, युतीचा प्रश्नच नाही; मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव धुडकावला

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आज शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला घेरण्याचाही प्रयत्न केला. एमआयएम सोबत युती नाहीच. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून … Read more

राज्यात लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण लागू करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण लागू केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. महिलांसाठी काम करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दरवर्षी महिला दिन, मातृदिन येतो. … Read more

उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, भाजप पाठिंबा देईल; शेलारांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. उद्धवजींनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप 100 % शिवसेनेला समर्थन देईल असे मोठे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठमानेने उभं … Read more

भाजपसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

uddhav thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपसोबत 25 वर्षांची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. याच दरम्यान, आगामी काळात भाजपसोबत पुन्हा एकदा युती करणार का असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला असता त्यांनी उत्तर देतानाच भाजपवर जोरदार टीका केली. … Read more

यशवंत जाधव उद्धव ठाकरेंचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या वर पुन्हा एकदा आरोप केला. यशवंत जाधव म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर असल्याची टीका किरिटी सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, यशवंत … Read more

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. भारतातील 20 हजार नागरिक युक्रेन मध्ये स्थायीक असून अनेक विद्यार्थ्यांचा देखील त्यात समावेश आहे. युक्रेन मधील एकूण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून मराठी नागरिकांच्या सुटकेसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. युक्रेनमधील युद्ध … Read more

मास्क मुक्त महाराष्ट्र कधी होणार?? उद्धव ठाकरे म्हणतात…

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधांत शिथिलता आणली गेली आहे. परंतु मास्कमुक्त महाराष्ट्र कधी होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शासकीय … Read more

महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही; राणेंचं टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशपातळीवरील राजकारणाबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. याच भेटीवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटल की , सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले … Read more

उद्धव ठाकरे- चंद्रशेखर राव यांच्या भेटीवरून फडणवीसांनी दिली ही प्रतिक्रिया, म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशपातळीवरील राजकारणाबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी या भेटीबाबत आपल्याला फारसं काही वाटत नाही असे म्हंटल. फडणवीस म्हणाले, एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना … Read more