राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more

‘बाळासाहेबां’साठी उद्धव आणि राज एकत्र येणार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे … Read more

कोरोना लसीत राजकारण करू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात होत आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर या प्रमाणे २८ हजार ५०० लाभार्थ्यांना दिवसभरात लस दिली जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच … Read more

मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच केलं असतं तर चाललं असता का? ; राणेंचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली असताना आता भाजप आमदार भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर ; आशिष शेलार यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. हाच मुद्दा उपस्थित करून आता महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर असल्याचा दावा भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी सोनिया गांधी यांच्या … Read more

सोनिया गांधींचं पत्र म्हणजे लेटरबॉम्ब नसून संवाद ; तिन्ही पक्षांची सारवासारव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. पंरतु काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र या पत्रावर स्पष्टीकरण दिल आहे.राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद … Read more

देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही… असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सध्या देशभरात कृषी विधेयकावरून शेतकरी आणि केंद्र सरकार … Read more

ओबीसींना डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारला इशारा दिला होता की ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू त्यालाच आज मुख्यमंत्री उद्धव … Read more

‘या’ दिवशी होणार बाळासाहेब ठाकरेंच स्मारक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह इतर काही महत्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा केली. “येत्या २०२५ पर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाईल. … Read more