संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन बनवा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश
औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात रूग्ण आढळत आहे, तो भाग कन्टेनमेंट झोन बनवून त्या ठिकाणी नियमांचे अधिक कडकपणे पालन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसगार्ला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन … Read more