ग्रा.पं. सदस्याची प्रेयसीच्या घरात आत्महत्या ; मृतदेह ताब्यात न घेतल्याने दौलताबादेत तणावपूर्ण शांतता

crime suicide

औरंगाबाद :ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुनील प्रकाश खजिनदार यांनी गुरुवारी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर आज नातेवाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून गावकऱ्यांनी दुकाने बंद केली आहे.यामुळे परिसराला कर्फ्यु चे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती … Read more

घाटी रूग्णालयातील आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; रुग्णांच्या नातेवाईकांना उभे राहावे लागते सलाईन धरून

ghati

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय (घाटी) रूग्णालयातील आरोग्य विभागाचा आणखी एक निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना सलाईन हातात धरून उभे राहावे लागत आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेचे संकट सुरु असताना आरोग्य विभागाच्या अशा गलथान कारभारामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वॉर्ड क्र. 15 मध्ये एका रुग्णाला लावलेल्या सलाईनसाठी स्टँड नसल्याने नातेवाईकाला … Read more

औरंगाबाद- नगर रोडवरील कचरा डेपोला आग ; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

kachara depot

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या अहमदनगर रोडवरील कचरा डेपोला मंगळवारी संध्याकाळी अचानक आग लागली. त्यात डेपोशेजारी लावण्यात आलेली काही झाडे जळाली. सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. छावणी परिषदेचे कर्मचारी, अग्निशमन दल व जनसहयोग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीची माहिती मिळताच छावणी परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी गेले व त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. … Read more

….ही रेल्वे तात्पुरती औरंगाबाद- मनमाड मार्गे धावणार

औरंगाबाद : सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण चे काम पूर्ण करण्याकरिता तसेच इतर तांत्रिक कार्य करण्याकरिता नॉन-इंटरलॉक  ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे (गाडी क्रमांक ०७६१४/०७६१३) नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष मार्गे परळी, लातूर या गाडीच्या १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु प्रवाशांच्या आग्रहाखातर नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी रद्द केलेल्या … Read more

स्मार्ट सिटी बसच्या काही मार्गावरील फेऱ्या बंद; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवासी घटले

smart city bus

औरंगाबाद : शहरातील वाढत्या करून संसर्गाच्या विळख्यात स्मार्ट सिटी बस सेवा अडकली आहे. कोणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सिटीबस ची प्रवासी संख्या अचानक कमी झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन ते हरसुल, सिडको ते मिटमिटा यासह काही मार्गांवरील वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी ने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे रोजची रुग्ण संख्या … Read more

औरंगाबाद मध्ये धोका वाढतोय; घाटीत आणखी पंधरा कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू

ghati

औरंगाबाद, दि.१८: कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.  घाटी रुग्णालयात आतापर्यंत मृत्यू होणाचे प्रमाण हे १०८४ एवढे होते त्यात आता आणखी १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आणखी भर पडली आहे. घाटीत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये बिस्मिल्ला कॉलनी येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्ण,  तर कन्नड येथील जैतखेडा येथील ३५ वर्षीय पुरुष, … Read more

थरारक!! ती उड्डाणपुलावरून उडी टाकणारच होती मात्र पोलिसांच्या सातर्कतेने वाचली; नेमकं काय घडलं होत पहा

औरंगाबाद : पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पत्नीने उड्डाणपुलावरून उडी घेण्याच ठरविले ,ती पुलाच्या ग्रीलवर देखील चढली.मात्र त्याच वेळी कोरोनाची लस घेण्यासाठी निघालेल्या पोलिस पथकाच्या नजरेस पडली. पोलीसांनि क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला पकडले आणि तिची समजूत काढत तिचे समुपदेशन केले.पोलिसांनी क्षणाचाही विलंब केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. उपनिरिक्षक अमोल देवकर,गजानन सोनटक्के, … Read more

चोरट्यांनी पुन्हा तीन दुचाकी लांबवल्या

bikes

औरंंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागांतून तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. सय्यद शहा अजहर उल हक कादरी (वय ३७, रा.तोटी की मस्जिदजवळ, चेलीपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीआर-८०६५) चोरट्याने ५ मार्च रोजी सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान घराजवळून चोरून नेली. गारखेडा परिसरातील तक्रारदार महिलेची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीजी-७३१८) चोरट्याने … Read more

भाजप नेत्या स्मृती इराणी यांना युवक काँग्रेसचे चोळी बांगडीचे रिटर्न गिफ्ट

Youth congress

औरंगाबाद : सन 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात महागाई च्या मुद्द्यावर स्मृती इराणी व इतर भाजप नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या, त्यावेळी पेट्रोल चे भाव 56 रु व गॅस 450 हृया भाववाढी विरोधात त्यांनी हे आंदोलन केले होते. आज मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या काळात पेट्रोल गॅस अन्नधान्य खाद्य तेल हे … Read more

आता आठ दिवसांतच रूग्णांना सुटी; बेडची टंचाई आणि अचानक रूग्ण वाढल्याने महापालिकेचा निर्णय

aurangabad

औरंगाबाद : काही दिवसापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, उपलब्ध बेड कमी पडत आहेत.म्हणून आता आठ दिवसानंतर रुग्णाची इच्छा आणि त्रास कमी असेल तर त्याला रुग्णालयातून सुटी दिली जात आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर रुग्णावर … Read more