Budget 2021: जास्त कमाई करणाऱ्यांना धक्का, पीएफचे योगदान अडीच लाखाहून अधिक असेल तर त्याच्या व्याजावर आकारला जाणार टॅक्स
नवी दिल्ली । सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव नाही. दुसरीकडे, हे बजट उच्च वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी एक धक्का आहे. वास्तविक, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या नवीन आर्थिक वर्षापासून वर्षाकाठी अडीच लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या पीएफ (Provident Fund) … Read more