“2021 च्या अर्थसंकल्पात जीडीपीमधील विक्रमी घसरणीचा उल्लेख देखील नाही, फक्त मालमत्ता विक्रीवरच लक्ष”- कॉंग्रेस
नवी दिल्ली । 2020-21 चे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कॉंग्रेसने सोमवारी असा दावा केला आहे कि, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणात जीडीपीमधील 37 महिन्यांची विक्रमी घट आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत उल्लेख झालेला नाही. पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी ट्वीट केले की, “जीडीपीमध्ये विक्रमी 37 महिन्यांची घट असल्याचे वित्तमंत्र्यांच्या भाषणात नमूद केलेले नाही. 1991 नंतरचे हे सर्वात मोठे … Read more