आता UPI वरून Digital Transaction वर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, जर पैसे कट झाले तर तुम्हाला मिळेल रिफंड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता डिजिटल ट्रान्झॅक्शन (Digital Transaction) वर मर्चंट डिस्काउंट रेट्स (MDR) लागणार नाही. 1 जानेवारी 2020 नंतर कोणत्याही ट्रान्झॅक्शनवर MDR चार्ज कट केल्यास बँका ग्राहकांना ते परत करतील. रविवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) बँकांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्येच एक सर्कुलर काढले होते, ज्यामध्ये असे नमूद … Read more