• Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Hello Maharashtra Hello Maharashtra - Latest Marathi News from Maharashtra

  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
Hello Maharashtra
  • Home
  • आर्थिक
  • आता UPI वरून Digital Transaction वर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, जर पैसे कट झाले तर तुम्हाला मिळेल रिफंड

आता UPI वरून Digital Transaction वर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, जर पैसे कट झाले तर तुम्हाला मिळेल रिफंड

आर्थिकताज्या बातम्या
On Aug 30, 2020
Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता डिजिटल ट्रान्झॅक्शन (Digital Transaction) वर मर्चंट डिस्काउंट रेट्स (MDR) लागणार नाही. 1 जानेवारी 2020 नंतर कोणत्याही ट्रान्झॅक्शनवर MDR चार्ज कट केल्यास बँका ग्राहकांना ते परत करतील. रविवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) बँकांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्येच एक सर्कुलर काढले होते, ज्यामध्ये असे नमूद केले गेले होते की, 1 जानेवारी, 2020 पासून, इलेक्ट्रॉनिक मोडने पेमेंट दिल्यास MDR सहित अन्य कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. वास्तविक, देशात डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

CBDT has issued Circular no. 16/2020 on 30th August, 2020 advising banks to immediately refund the charges collected, if any, on or after 1st January, 2020 on transactions carried out using the electronic modes prescribed under section 269SU of the Income-tax Act,1961.(1/2) pic.twitter.com/Dw0D5oVi8T

— Income Tax India (@IncomeTaxIndia) August 30, 2020

 

हे पण वाचा -

UPI ट्रान्सझॅक्शन मध्ये झाली वाढ, त्याद्वारे पैसे कसे…

Jun 29, 2022

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4…

Jun 29, 2022

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2…

Jun 23, 2022

CBDT ने दिलेल्या निर्देशानुसार काही बँका UPI (Unified payment Interface) मार्फत पेमेंट करण्यावर काही शुल्क आकारत आहेत. यात ठराविक लिमिटच्या ट्रान्झॅक्शननंतर ग्राहकांकडून शुल्क आकारले जात आहे. असे केल्याने बँका नियमांचे उल्लंघन करीत आहेत आणि त्यासाठी त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते.

1 जानेवारी 2020 नंतर कोणत्याही डिजिटल व्यवहारावर वसूल केलेला शुल्क लवकरात लवकर परत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Share

ताज्या बातम्या

LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे भरून आयुष्यभर…

Jun 30, 2022

एकनाथजी तुम्हीतरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका; राज…

Jun 30, 2022

रिक्षावाला कसा बनला मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचा जीवनप्रवास…

Jun 30, 2022

मोठी दुर्घटना ! ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात येताच स्टँड कोसळले

Jun 30, 2022

BSNL ने लाँच केले 2 खास मंथली प्लॅन, या प्लॅनविषयी जाणून…

Jun 30, 2022

Mutual Fund मध्ये गुंतवलेले पैसे कधी काढावे ??? हे…

Jun 30, 2022

‘देवेंद्र फडणवीसांनी 105 आमदारांना घरी बसवलयं’, चित्रा वाघ…

Jun 30, 2022

मोठी दुर्घटना ! मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली

Jun 30, 2022
Prev Next 1 of 5,659
More Stories

UPI ट्रान्सझॅक्शन मध्ये झाली वाढ, त्याद्वारे पैसे कसे…

Jun 29, 2022

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4…

Jun 29, 2022

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2…

Jun 23, 2022

लग्नात डान्स करताना नवरदेवाची स्टेप चुकली आणि थेट वधूच्या…

Jun 21, 2022
Prev Next 1 of 1,749
  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • Contact Us
© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.
Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
Join WhatsApp Group
You cannot print contents of this website.
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories