Scrappage Policy मुळे आपल्या जुन्या वाहनांवर काय परिणाम होईल? त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात जुन्या वाहनांसाठी Scrappage Policy जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम जुन्या वाहन मालकांवर होणार आहे. त्याचवेळी Scrappage Policy जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” येत्या 15 दिवसांत संपूर्ण देशभरात Scrappage Policy राबविण्यात येईल. अशा परिस्थितीत ज्यांची वाहने जुनी आहेत … Read more

WEF ची ऑनलाईन दावोस समिट 24 जानेवारीपासून सुरु, पंतप्रधान मोदी 28 जानेवारीला सहभागी होणार

नवी दिल्ली । वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) ऑनलाईन दावोस एजेंडा समिटची (Davos Agenda Summit) 24 जानेवारीपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि जगातील इतर टॉपचे नेते या शिखर परिषदेला संबोधित करतील. यात एक हजाराहून अधिक जागतिक नेते सहभागी होतील यंदाची ही पहिली मोठी जागतिक … Read more

1 जानेवारीपासून सर्व वाहनांवर फास्टॅग बंधनकारक ; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

fastag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून सर्वाना वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याची माहिती दिली. देशातील सर्व टोल नाक्यांवर 1 जानेवारी, 2021 पासून FASTag बंधनकारक करण्यात आले आहेत. चारचाकींपासून पुढे सर्वचत वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर न थांबता पुढे जाता येणार … Read more

1 जानेवारीपासून ‘हे’ 10 नियम बदलणार, कोट्यावधी लोकांना बसणार याचा फटका!

नवी दिल्ली । 1 जानेवारी 2021 पासून अनेक नियम बदलले जातील (Rules changing from January 1) ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल. चेक पेमेंटपासून ते फास्टॅग, यूपीआय पेमेंट सिस्टम आणि जीएसटी रिटर्नपर्यंतच्या अनेक नियमात आता बदल होणार आहे. 1 तारखेपूर्वी आपल्याला या सर्व बदलांविषयी माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला नुकसान सोसावे लागू नये. या लिस्टमध्ये … Read more

केंद्राची मोठी घोषणा! येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल, सरकार कसा वसूल करेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात वाहनांच्या मुक्त वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात वाहनांचा टोल फक्त तुमच्या … Read more

हिंदुस्थानातं चमच्यांची सुद्धा कमतरता पडली आहे का?- नितीन गडकरी

‘देशभरातील उद्योग व्यवसायसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात आहे. ही माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलो की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?’ असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.