कांद्याचे वाढते दर नियंत्रित करण्यासाठी NAFED ने उचलले ‘हे’ पाऊल, जाणून घ्या
नवी दिल्ली । कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने आपल्या प्रयत्नांना वेग दिला आहे. नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाने (NAFED) शुक्रवारी सांगितले की, त्यांनी 15 हजार टन आयातित कांद्याचा पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत आणि निविदांना याबाबत अंतिम निर्णय देण्यात आला आहे. यामुळे स्थानिक बाजारात उपलब्धता वाढेल आणि किंमती नियंत्रणात राहतील, … Read more