३ मे नंतर सरकारचा ‘हा’ प्लान; पहा तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे?

नवी दिल्ली । ३ मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत असून त्यानंतर सरकार काय निर्णय घेते यावर अजूनही चर्चा होते आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना रेड, औरन्ग आणि ग्रीन अशा तीन झोन मध्ये विभागण्यात आले आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून सादर जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, … Read more

गरजू पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी ‘रिलीफ पुणे’ वेबसाईट ठरतेय वरदान

पुणे पिंपरी-चिंचवड भागामध्ये लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोचावी यासाठी काही तरूण इंजिनियर आणि डाॅक्टरांनी एकत्र येऊन गरजू, प्रत्यक्ष मदतकार्य करणारे आणि देणगीदार यांच्यासाठी एकत्रित reliefpune.in नावाची वेबसाईट सुरू केली आहे.

गर्लफ्रेंडला रात्रीच्यावेळी भेटायला त्याने केला ४५ कि.मी. सायकल प्रवास; माघारी आला तेव्हा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील जौनपूर हे कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे.येथील मीरगंज पोलीस स्टेशन परिसरातील लोकांना या लॉकडाउनमध्ये आपल्या घरातच राहायला भाग पाडले जात आहे,पण तरीही असे काही लोक आहेत जे आपल्या मैत्रिणीला किंवा भावी पत्नीला भेटण्याच्या इच्छेने लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत.अशीच एक घटना या जिल्ह्यात समोर आली आहे.येथे एक तरुण आपल्या भावी पत्नीला … Read more

नवरीला घरी आणण्यासाठी नवरा बनला पेशंट; अ‍ॅम्ब्युलन्स मधून केला ८० कि.मी. चा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरूच आहे.दरम्यान,सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी आहे.मात्र तरीही काही लोक या नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत अशातच प्रशासन लोकांना सोशल डिस्टंसिंग करण्याचे आवाहन करत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे हि घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरची आहे,जेथे एका कुटुंबाने पहिले पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी … Read more

जोपर्यंत कोरोनावर वॅक्सिन येत नाही तोपर्यंत लाॅकडाउन राहणार – त्रिपुरा मुख्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब म्हणाले आहेत की सध्या लॉकडाउन हटविण्याचा त्यांच्या सरकारचा कोणताही हेतू नाहीये. देव यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनावर वॅक्सिन येईल तेव्हाच राज्यातून संपूर्ण लॉकडाउन बंद होईल आणि संसर्ग होण्याचा कोणताही धोका राहणार नाही. त्रिपुरामध्ये आतापर्यंत कोरोना संसर्गाची दोनच प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि हे दोन्ही रुग्णही बरे झालेले … Read more

अमेरिकेत कोरोनाचा शोध घेण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जग सध्या कोरोना विषाणूच्या साथीशी लढा देत आहे.तसेच,तज्ञांचे असे मत आहे की यासाठी नवीन निदान उपकरण उदयास येण्यापूर्वी कुत्री कोविड -१९ शोधण्यात सक्षम होऊ शकतात. यासाठी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कुत्र्यांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे जेणेकरून ते हा व्हायरस शोधू शकतील.वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार,पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात एका संशोधन प्रकल्पांतर्गत आठ लॅब्राडर्स कुत्र्यांना कोरोना … Read more

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करा; शरद पवारांची केंद्र सरकारला सूचना

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के ठेवण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत.

पाकिस्तानातील हिंदू आमदाराला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका हिंदू आमदारास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की,पाकिस्तानमधील सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) मधील सिंध प्रांतातील विधानसभा सदस्य राणा हमीर सिंग यांची कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आलेली आहे.राणा हमीर सिंग हे वर्ष २०१८ मध्ये थारपारकर जिल्ह्यातून निवडून आले होते. हमीर जिल्ह्याचे मुख्य शहर असलेल्या मिठी … Read more

पाकिस्तानी लोकांचे मत,कोरोनाव्हायरसचा धोका ठरत आहे अतिशयोक्तीपूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील दोन लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूमुळे बहुतेक पाकिस्तानी कोविड -१९ ला मृत्यूचा गंभीर धोका मानत नाहीत. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की प्रत्येक पाचपैकी तीन पाकिस्तानीना असा विश्वास आहे की कोरोना व्हायरस जितका अतिशयोक्ती आहे तितकाच धोका आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोनाने संसर्गित झालेल्या … Read more

‘या’ अमेरिकी महिला सैनिकेला समजलं जातंय कोरोनाचा पहिला रुग्ण; जीवे मारण्याच्या येतायत धमक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगातील ३० लाख ६० हजारांहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे, तर २ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना व्हायरससाठी औषध किंवा लस तयार करण्यादरम्यान,काही देश हे एकमेकांवर सतत आरोप करत आहेत.जगातील अनेक देश या विषाणूबद्दल चीनला दोषी मानतात.त्याच वेळी चीनने अमेरिकेवर पलटवार करताना … Read more