कोरोनावर हे औषध रामबाण उपाय; पण भारतासमोर ‘या’ अडचणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनावर रेमडेसिविर हे औषध रामबाण उपाय ठरत आहे. काहीजण हे औषध बांग्लादेशमधून आयात करत आहेत. मात्र देशातील औषध निर्माता कंपन्या या औषधाच्या निर्मितीसाठी परवानगी मिळण्याची वाट बघत आहेत. सध्या हे औषध बांगलादेशमध्ये मिळत आहे. मात्र भारतात या औषध निर्मितीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हे औषध आयात करण्याची परवानगी मिळाली आहे. औषध आणि सौंदर्यप्रसाधने … Read more