कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये १५ कोरोना अनुमानीत रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे. १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी … Read more