जळगावमध्ये २ कोरोना संशयितांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी | राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सध्या एकुण ६३५ कोरोनाग्रस्त आहेत. यातील ३२ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव येथील २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. जळगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या २ रुग्णांचा आज मृत्यू झाला. काल सदर रुग्ण कोरोनाची लक्षणे दिसत असल्याे … Read more

भाजप नव्हे तर फडणवीस टीमवर नाराज – एकनाथ खडसे

नेवासा प्रतिनिधी | भाजप नेते एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा गेली अनेक दिवस झाले सुरु आहेत. रोहिणी खडसे यांच्या पराभवामुळे खडसे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता आपण पक्षावर नाही तर पक्षातील फडणवीस टीमवर नाराज असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. नेवासा येथे पत्रकारांशी खडसे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल … Read more

तर मी मोदी साहेबांच्या सभेतही बोलायला घाबरत नाही- मंत्री गुलाबराव पाटील

”अन्याय जर सहन झाला नाही तर मी मोदी साहेबांच्या सभेतही बोलायला घाबरत नाही असा आपला स्वभाव आहे. अखेर काय होईल शेवटी घरी बसू आणि तसे ही माजी आमदाराची लाख रुपये पेन्शन आहे. आपल्या गरजा फार मोठ्या नाही आणि ज्याला पेन्शन आहे त्याला काय टेंशन आहे. त्यामुळे स्पष्ट वक्ता सुखी भव असं विधान पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील केलं आहे. ते भुसावळ येथे भूमिपूजन सोहळ्या दरम्यान बोलत होते. या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यासह विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम – एकनाथ खडसे

टीम हॅलो महाराष्ट्र : भाजप नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. पण ही भेट फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीपुरती मर्यादित होती असे स्पष्ट करत मला आमदारकीच किंवा मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी हा विषय मी सोडून देणार नाही, माझी नाराजी कायम आहे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना … Read more

भाजपच्या बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडले

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरकुल घोटाळ्यात शिवसेनेचे जैन आणि राष्ट्रवादीचे देवकर दोषी ; दोघांसह ४८ जणांना ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

धुळे प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर घरकुल घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह ४८ जणांना ताब्यात घेण्याचे निर्देश धुळे सत्र न्यायालयाने दिले आहेत. तसेच कोणत्याही क्षणी न्यायालय या प्रकरणी शिक्षेची सुनावणी करू शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर या … Read more

धक्कादायक ! महिला चोरांची टोळी सक्रिय ; डॉक्टरांच्या क्लिनिकला केले जाते आहे लक्ष

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिकी जोशी , आजकाल चोर चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही, जळगाव शहरामधे चार  चोरट्या महिलांची एक टोळी सक्रिय झाली आहे त्यांनी अशीच एक शक्कल लढवत जळगावातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना टार्गेट करत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीचे चोरी करणे सुरू केले आहे एक-एक करून या चारही महिला स्त्री … Read more

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदार – शरद पवार

Untitled design T.

जळगाव प्रतिनिधी / राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदारअसून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. भाजप सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण चुकीचे असल्याने मागील दोन वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एरंडोल येथे जाहीर सभेत केला. जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार येथे आले होते. यावेळी बोलताना … Read more

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

Untitled design T.

जळगाव प्रतिनिधी / जळगाव लोकसभेचे भाजपाचे उमेदवारउन्मेष पाटील यांच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी पाटील यांनी जुने जळगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. मात्र या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची अनुपस्थिती असल्याने अनेक तर्कवितर्क कार्यकर्त्यांच्या वतीने काढण्यात येत होते. … Read more

जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुलाबराव देवकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

images T.

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान शिवतीर्थ राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांची सभा आयोजित करण्यात आली होत. यावेळी देवकर म्हणाले की जळगाव मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासून भाजपाचे खासदार सातत्याने निवडून येत होत. त्यांच्या कालावधीमध्ये … Read more