व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

जळगाव

हृदयद्रावक ! पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या ; दहा वर्षीय चिमुरडी झाली अनाथ

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी…

फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका, एकनाथ खडसेंचा सल्ला

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनदेखील राज्यातील राजकारण पेटले आहे. यामध्येच आता सत्ता दिली तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार…

फायनान्स कंपनीने दिली कारवाईची धमकी; अपमान जिव्हारी लागल्याने तरुणाची आत्महत्या

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान मनाला लागल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत…

धक्कादायक ! गतीमंद युवतीवर ७० वर्षीय वृद्धाचा अत्याचार

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगाव तालुक्यातील आदिवासी ग्राम इस्लामपूर शिवारात निवासाला असलेल्या गतीमंद युवतीवर सात महिन्यापासून अत्याचार सुरु होते. यामधून तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर…

कैऱ्या तोडल्याच्या रागातून मुलाच्या अंगावर लघुशंका करत मारहाण

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे या ठिकाणी एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने झाडावरील कैऱ्या तोडल्याच्या रागातून त्याला झाडाला बांधून त्याला बेदम…

सासू – सुनेचा वाद टोकाला; सासूची गळा चिरून हत्या

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - आपण पाहत असतो सासू आणि सुनेमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतात. मात्र जळगावमध्ये एक अशी घटना घडली आहे त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. या घटनेत…

आजाराला कंटाळुन तरुणाची आत्महत्या,दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगावमध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मायग्रेनच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याचे दोन महीन्यांपूर्वीच…

वडिलांचे निधन झाल्यानंतर काकाने केला आईचा खून, चिमुरड्याचे आयुष्य झाले उध्वस्त

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपण रागाच्या भरात उचललेले पाऊल एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करते. अशीच एक घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमध्ये एका…

दीड वर्षानी अपहरण झालेल्या नातीचा आला फोन, तिचे हाल ऐकून पायाखालची जमीनच सरकली

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात दीड वर्षांपूर्वी एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या…

मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. हा घटना सोमवारी मध्यरात्री गारखेडा गावामध्ये घडली आहे. या घटनेत मध्यरात्री घराला लागलेल्या…