Thackeray Vs Shinde: ठाकरे गटाने टाकला मोठा डाव; निवडणूक आयोगाला केली ‘ही’ मागणी

Central Election Commission eknath Shinde shiv sena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष नेमका कोणाचा या वादावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाकडून जयदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही. मूळ पक्ष आणि संघटना उद्धव ठाकरेंसोबत आहे असं म्हणत दोन्ही वकिलांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करत प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी … Read more

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र; केले ‘हे’ गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तब्बल ४ पानी पत्र लिहीत ठाकरे गटाकडून १२ मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोग आम्हाला सापत्य वागणूक देत … Read more

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ठाकरे- शिंदे गटाला मिळाले ‘हे’ नाव

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ३ चिन्हांचा पर्याय … Read more

पंजाब विधानसभा निवडणूका पुढे ढकलल्या; आता ‘या’ दिवशी होणार मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड राज्याच्या निवडणूका निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, त्यांनतर निवडणूक आयोगाने निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाने यापूर्वी पंजाबमध्ये मतदानाची तारीख १४ फेब्रुवारीला घोषित केली … Read more

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही तर लफंगेगिरीची; शिवसेनेची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली आहे. आसाम आणि प. बंगालातील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळयावर संसदेत तरी चर्चा व्हावी, अशी मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. आसामातील ताजी घटना धक्कादायक … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांनी काल फेसबूक पोस्ट केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी … Read more

आता घरबसल्या मागवा color voter ID, यासाठी येईल 30 रुपये खर्च

नवी दिल्ली । आपल्यालाही जर कलर वोटर आयडी कार्ड (color voter ID Card) मिळवायचा असेल तर आपण आता तो सहजपणे तयार करू शकता… आपल्याला याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. निवडणूक आयोगाने कलरफुल आणि प्लास्टिक मतदार ओळखपत्र दिले आहेत. आपण या कार्डसाठी आपण थेट घरूनच अर्ज करू शकता. ते आकारानेही लहान असून त्याच्या छपाईची गुणवत्ताही … Read more

निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ

बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष विजयी उमेदवार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाव्दारे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला आहे.तसा अहवाल भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक निरीक्षकांनी पाठविला असल्यामुळे रवि राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.