ब्रिटनमध्ये तालिबानी समजून एका भारतीय शीख चालकाला पगडी काढून केली मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । तालिबानी (Talibani) असल्याच्या संशयावरून भारतात जन्मलेल्या एका शीख टॅक्सी चालकास ब्रिटनमधील चार जणांनी मारहाण केली. रविवारी रात्री 41 वर्षीय विनीतसिंग आग्नेय इंग्लंडच्या रीडिंग शहरातील ग्रॉसव्हेंसर कॅसिनो येथून चार जणांना घेऊन टॅक्सीमध्ये बसले. थोड्या वेळाने त्या चौघांनी विचारले की,”तुम्ही तालिबानी आहात काय?” यानंतर विनीतसिंग यांना प्रवाशांचा तोंडी आणि शारीरिक छळ सहन करावा … Read more

बनावट ब्रँडेड Scotch आणि Whisky ची विक्री थांबविण्यासाठी पियुष गोयल यांनी बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लवकरच स्कॉच व्हिस्की ब्रिटनहून भारतात येऊ शकेल. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारी म्हणाले की,’ द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराचे नियोजन सुरू आहे.’ ते म्हणाले की,’ ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करण्यासाठी भारत वाटाघाटी करण्यास तयार आहे.’ वाणिज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की,’ त्यांनी ब्रिटनला याबाबत प्रस्ताव दिला आहे की, दोन्ही देशांनी … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

चीनलाही मिळाले Coronavirus vaccine वर मोठे यश, केला जातोय ‘हा’ दावा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत आणि बरेच लोक हे अंतिम टप्प्यातही पोहोचलेले आहेत. दरम्यान, चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हा बातमी त्याच देशाची आहे जिथून कोरोना विषाणूचा उद्भव झाला आणि आता जगभरातील देशांमध्ये तो … Read more

ऑस्ट्रेलियाने ‘हा’ निर्णय घेत चीनला दिला मोठा धक्का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन दरम्यान वाद सुरू आहे. या दोन्ही देशांमधील तणाव आता आणखीच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाने चीनला धक्का देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकार आता हाँगकाँगमधील जवळपास १० हजार नागरिकांना आपले नागरिकत्व देणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे चीनचा आता आणखीच जळजळाट होणार … Read more

पंतप्रधान मोदी करणार इंडिया ग्लोबल वीक ला संबोधित 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिटन मध्ये होणाऱ्या इंडिया ग्लोबल वीक २०२० ला संबोधित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून ही माहिती दिली आहे. उद्या दुपारी १:३० वाजता इंडिया इंक कडून आयोजित करण्यात आलेल्या इंडिया ग्लोबल वीक ला संबोधित करणार आहे असे त्यांनी लिहिले आहे. जागतिक विचारांचे नेते आणि … Read more

ब्रिटनमध्ये येत्या एका वर्षात 22 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यू इकॉनॉमिक्स फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत, यूकेमध्ये तब्ब्ल 22 लाख लोक हे बेरोजगार होऊ शकतात. एनईएफ तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर सरकारने रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले नाही तर येथे लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होऊ शकतात. एनईएफने नेग्रिन प्रकल्पात 28 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. एनईएफच्या मते, या … Read more

जगासोबत संघर्ष करताना आपल्याच देशातील मुस्लिम लोकसंख्येवर अत्याचार करतो आहे चीन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन सध्या विविध कारणांनी सर्व जगभर चर्चेत आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असणारा देश, भारत चीन सीमेवरील तणाव, जगावर राज्य करू पाहणारा चीन अशा विविध नावांनी सध्या चीन जगभर गाजतो आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या बडया राष्ट्रांबरोबर चीन संघर्ष करतोच आहे. पण आपल्याच देशातील मुस्लिमांवर देखील अत्याचार करतो आहे. उइगर मुस्लिम आणि अन्य … Read more

चीनी संसदेत मंजूर झाला हॉंगकॉंगवर ताबा मिळविणारा कायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या संसदेत खास हॉंगकाँगसाठी बनविण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंगळवारी मंजूर करण्यात आला आहे. आता चीनला संपूर्ण हॉंगकॉंगवर ताबा मिळविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग २३ वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले होते. ते जरी चीनच्या ताब्यात असले तरी तिथे कायदे वेगळे होते. त्यामुळे चीनला तिथे त्यांच्या पद्धतीने कारभार करता … Read more

जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीचे संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात या विषाणूने ५,०२,५१७ लोकांचा बळी घेतला आहे. आणि एकूण रुग्णसंख्यादेखील वाढली असून ती १०,१७३,७२२ इतकी झाली आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी ४० हजारपेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत आढळून … Read more