अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते. जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही … Read more

जित्या तू हंडगा आहेस, पुण्यातील PSI कुलकर्णींची अर्वाच्य भाषेत कमेंट?

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना ट्रोल करणार्‍या युवकाला मारहान केल्याच्या घटनेवरुन वादंग उठले आहे. आव्हाड यांना सोशल मीडियावरुन लक्ष्य केलं जात आहे. तरुण अभियंत्याला मारहाण प्रकरणानंतर भाजप आव्हाडांविरोधात आक्रमक असताना आता सोशल मीडियावरही नवं युद्ध सुरू झालं आहे. अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपानंतर मंत्री आव्हाड यांच्यावर सोशल … Read more

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नाही – अरविंद केजरिवाल

दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे याकरता आज दिल्ली विधानसभेत ठराव घेण्यात आला. यावेळी दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नसल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी केला. 61 out of 70 members of Delhi Assembly don't have birth certificates: Kejriwal Read @ANI Story | https://t.co/lNjEzAcNre pic.twitter.com/1fsmp1m58m — ANI Digital … Read more

मी ज्योतिरादित्यला चांगलं ओळखतो ; राहुल गांधींनी सांगितले काॅलेज पासून सोबत असणार्‍या मित्राचे काँग्रेस सोडण्याचे ‘हे’ कारण

दिल्ली | मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना खूप चांगलं ओळखतो. मी आणि ज्योतिरादित्य काॅलेजमध्ये सोबत होतो असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना गांधी यांनी सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले. Rahul Gandhi, Congress: This is a fight of ideology, on one … Read more

उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

दिल्ली | भाजपने राज्यसभेसाठी आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रि.पा.इं. नेते रामसाद आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या कोट्यातील सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होणार आहे. भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर#hellomaharashtra @Chh_Udayanraje @RamdasAthawale @BJP4Maharashtra pic.twitter.com/eYaxTuTKJa — Hello Maharashtra … Read more

ज्योदिरादित्य सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना, थोड्याच वेळात करणार भाजपात पक्षप्रवेश

दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी होळीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचा राजीनामा सादर केला. आता सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना झाले असून ते थोड्याचवेळात भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. Delhi: Jyotiraditya Scindia is on his way to BJP office and will join the party shortly. https://t.co/rzN1OB8W4X pic.twitter.com/7i09FkOYBJ — ANI (@ANI) March … Read more

आम्ही भाजपपासून वेगळे झालो, हिंदुत्वापासून नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पत्रकारांनी हिंदुत्वाबाबत विचारलेल्या एका प्रश्नांला … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेची साथ सोडल्यास आम्ही साथ देऊ- सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मु्स्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेवर दबाव आणल्यास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप साथ देईल, असं जाहीर वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आज माध्यमांशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोध दर्शविला. धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला भाजपचा विरोध आहे. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण … Read more

चित्रा वाघ पडणार रुपाली चाकणकर यांचे दात?

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपच्या महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ यांच्यात आज सोशल मीडियावर चांगलीच खडाजंगी झाली. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस आता पक्षाच्या नेत्यावर कारवाई करणार का? की क्लिनचिटच देणार असा सवाल सवाल राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी केला. … Read more

कोल्हापूर भाजपच्यावतीने विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने आज बिंदू चौक येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी अमर राहे सावरकर अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी बोलताना … Read more