समोर बसलेले लोक मुर्ख आहेत असं समजून भाषण करायचो पण…

पुणे | माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण कौशल्य महाराष्ट्राला चांगलेच ज्ञात आहे. विधानसभा निवडणुकितही देवेंद्र फडणवीस यांनी सभा गाजवत जोरदार बँटींग केल्याने भाजपच्या सर्वाधिक जागा निवडुन आल्या. फडणवीस यांचा मी पुन्हा येईन हा डायलाॅग तर अजूनही सोशल मिडियावर ट्रेंडिंगला आहे. मात्र फडणवीसांकडे असे वक्तृत्व कौशल्य कसे आले यावर आता खुद्द फडणवीस … Read more

राष्ट्रवादीचा मोहिते पाटील गटाला दणका, ६ जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी

सोलापूर प्रतिनिधी | भाजप सोबत जवळीक साधणार्‍या मोहिते पाटील गटाला राष्ट्रवादीने दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमध्ये भाजपला मतदान करणार्‍या मोहिते पाटील गटातील सहा जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहा जि.प. सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. सदर सहा जि.प. सदस्य हे मोहिते पाटील गटातील … Read more

जे पी नड्डा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

दिल्ली | जेपी नड्डा यांचा १ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होणार आहे. १ फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेश अध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होईल. सूत्रांच्या माहितीनुसार जेपी नड्डा हे पक्षाचे अकरावे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपमध्ये संघटना निवडणुका सुरू आहेत. भाजपच्या राज्यघटनेनुसार, 50 टक्के … Read more

भाजप नव्हे तर फडणवीस टीमवर नाराज – एकनाथ खडसे

नेवासा प्रतिनिधी | भाजप नेते एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा गेली अनेक दिवस झाले सुरु आहेत. रोहिणी खडसे यांच्या पराभवामुळे खडसे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता आपण पक्षावर नाही तर पक्षातील फडणवीस टीमवर नाराज असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. नेवासा येथे पत्रकारांशी खडसे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल … Read more

जस्टीस लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी होणार? गृहमंत्र्यांचे संकेत

जस्टीस लोया यांच्या मृत्यूप्रकरणाचं भूत भाजपच्या पुन्हा मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. या संशयित मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करणार असल्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. जर ठोस पुरावे असतील अन् कुणी तशी तक्रार केली तर राज्य सरकार न्यायाशीध ब्रिजगोपाल हरीकिशन लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा तपासणी करू असे देशमुख यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलआहे.

CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम – एकनाथ खडसे

टीम हॅलो महाराष्ट्र : भाजप नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. पण ही भेट फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीपुरती मर्यादित होती असे स्पष्ट करत मला आमदारकीच किंवा मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी हा विषय मी सोडून देणार नाही, माझी नाराजी कायम आहे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना … Read more

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more

देशातील तरुणाईला अराजकता, घराणेशाही आवडत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात युवा वर्गाला संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या युवकांना अराजकता आवडत नाही. त्यांना घराणेशाही, जातीवाद आवडत नाही. चांगल्या व्यवस्थेला त्यांची पसंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. … Read more

देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

पुणे | देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे असे विधान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ते पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते. शनिवारी 28 डिसेंबर रोजी पुण्यात ही परिषद झाली. प्रधान म्हणाले की, आज देशापुढे आव्हानं काय आहेत, एकीकडे नागरिकता मोजली जाणार की … Read more