दिशा पटानीच्या मते भारतीय क्रिकेट संघातील ‘हा’ खेळाडू आहे मॅच विनींग

बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दिशा पटानी भारतीय क्रिकेट संघातील एका खळाडूच्या कामगिरीने चांगलीच प्रभावित झालेली आहे. दिशाने भारतीय संघातील या खेळाडूला मॅच विनींग खेळाडू म्हणून पसंती दिली आहे. तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नक्कीच एक तर किंग विराट कोहली किंवा हिटमॅन रोहित शर्मा असणार मात्र, दिशाने या दोघांव्यतिरिक्त दुसऱ्याच एका खेळाडूला भारतीय संघासाठी मॅच विनींग खेळाडू असल्याचं सांगितलं आहे.